एक्स्प्लोर
LIVE: तुर्कीच्या इस्तंबूलमधील हल्ल्यात 2 भारतीयांचाही मृत्यू
हेडलाईन्स:
1. तुर्कीच्या इस्तंबूलमधील हल्ल्यात 2 भारतीयांचाही मृत्यू, मृतांमध्ये मुंबईतल्या अबिस रिझवीचा समावेश, नाईट क्लबमधील गोळीबारात 39 ठार
------------------------------
2. नाट्यमय घडामोडीनंतर अखिलेश यादवांकडे सपाचं राष्ट्रीय अध्यक्षपद, शिवपाल यादव पदमुक्त तर अमरसिंहाची हकालपट्टी, मुलायम सिंहांना मार्गदर्शकाची खुर्ची
------------------------------
3. खातेधारकांना प्रमुख बँकांचं न्यू इयर गिफ्ट, मोदींच्या कालच्या भाषणानंतर लेंडिग रेटमध्ये कपात, कर्जाचे हफ्ते कमी होणार
------------------------------
4. नागपूरचाच माणूस मुंबई बदलून दाखवणार, पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचं थेट सेनेला आव्हान, पुन्हा एकदा स्वबळाचा अप्रत्यक्ष इशारा
------------------------------
5. असदुद्दीन ओवैसींचं शिवसेनेवर शरसंधान, बीएमसीचं बजेट योग्य पद्धतीनं वापरलं नसल्याचा आरोप, मुंबई पालिकेसाठी एमआयएमची तयारी
------------------------------
6. अग्निशमनचे जवान राजेंद्र भोजनेंना शहिदाचा दर्जा द्या, कुटुंबीयांची मागणी, मानवंदनेला अनुपस्थिती लावल्यानं भाजपचे शिवसेनेवर टीकेचे बाण
------------------------------
7. सीएनजी बेस इंजिन असलेली दुचाकी बाजारात, मुंबईत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या हस्ते उद्घाटन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement