एक्स्प्लोर

LIVE: भूमाता ब्रिगेडच्या महिलांचा शनी चौथऱ्यावर प्रवेश

#अहमदनगर : भूमाता ब्रिगेडच्या महिलांचा शनी चौथऱ्यावर प्रवेश, शनी देेवाला पुष्पहार आणि तेल अर्पण ------------------------------ मास्टर ब्लास्टरचा #गुढीपाडवा, सचिनकडून पाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा!! https://twitter.com/sachin_rt/status/718338707812651009   शनीशिंगणापूर: विश्वस्तांचा विरोध डावलून गावकऱ्यांचा शनीला जलाभिषेक   ------------------------------------------   हेडलाईन्स: 1. नववर्षाच्या स्वागताचा राज्यभरात उत्साह, ठाण्यात रांगोळीतून पाणी बचतीचा संदेश, तर डोंबिवली आणि गिरवगावच्या शोभायात्रेचं माझावर थेट प्रक्षेपण ------------------------------------------ 2. गुढीपाडव्याच्या सभेसाठी शिवतीर्थावर जय्यत तयारी, मनसे आणि सेनेच्या झेंड्यांनी पार्क फुललं, राज यांच्यासाठी करो या मरोची लढाई ------------------------------------------ 3. शनीशिंगणापुरात गुढीपाडव्याच्या जलाभिषेकावरुन वाद पेटण्याची शक्यता, पुरूष शनी चौथऱ्यावर गेल्यास महिलाही जातील, तृप्ती देसाईंचा इशारा ------------------------------------------ 4. 'जेजे'चे डीन डॉ. तात्याराव लहानेंना हटवण्यासाठी मार्डचं आजपासून कामबंद आंदोलन, संपकऱ्यांविरोधात मेस्मा लावा, विधानपरिषद सभापतींचे आदेश ------------------------------------------ 5. आयपीएलच्या मुंबईतील पहिल्या सामन्याचा मार्ग मोकळा, टँकर माफियांवर कोर्टाचे ताशेरे, पुढची सुनावणी 12 एप्रिलला ------------------------------------------ 7. पाकिस्तानशी सुरु असलेल्या चर्चेला स्थगिती मिळाल्याची चर्चा, पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांचं वक्तव्य, एनआयएच्या पथकाचा पाक दौराही अशक्य ------------------------------------------ 8. माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकरला 9 दिवस कोठडी, सतीश शेट्टींच्या हत्येचा आरोप, सीबीआयची धडक कारवाई ------------------------------------------ 9. आजपासून आयपीएलच्या नवव्या पर्वाचा धमाका, मुंबईतल्या उद्घाटन समारंभात कतरीना, रणवीर आणि हनी सिंह परफॉर्म करणार ------------------------------------------ 10. पाडव्याच्या मुहूर्तावर शाहरुख खान 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर, फॅन चित्रपटाच्या प्रमोशनचा धडाका ------------------------------------------ 11. मोस्ट अवेटेड फिल्मी द जंगल बूक आज प्रेक्षकांच्या भेटीला, मोगलीचे भव्य कारनामे  बघण्यासाठी आबालवृद्धांमध्ये उत्सुकता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget