एक्स्प्लोर

LIVE : एनडीटीव्ही इंडिया वृत्तवाहिनीवरील बंदी मागे

माझा इफेक्ट : सांगलीतील अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक कॉलेजची चौकशी सुरु, चार पालकांचे जबाब नोंदवले, डॉ. कैलास सोलनकर आणि डॉ. मंगला जाधव यांच्या समितीकडून चौकशी ------------------------------------------- हेडलाईन्स : - एनडीटीव्ही इंडिया वृत्तवाहिनीवरील बंदी मागे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून बंदी मागे घेण्याचे आदेश : पीटीआय - 'राहुल गांधींनी पक्षाची धुरा खांद्यावर घ्यावी', काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत नेत्यांची मागणी पंढरपूर: मेडिकेअर रुग्णालयाच्या आयसीयूत तोडफोड, उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयावर दगडफेक ----------------- पाकच्या गोळीबारात 2 भारतीय जवान शहीद, कोल्हापुरातील चंदगडच्या राजेंद्र तुपारेंना वीरमरण, आज संध्याकाळपर्यंत पार्थिव मूळगावी येणार --------------- मुंबईत मराठा समाजाचा बाईकवर एल्गार, आरक्षणासाठी महिला आणि तरुणांची शिस्तबद्ध बाईक रॅली --------------- भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय राज्य मंत्री जयवंतीबेन मेहतांचं निधन, वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज मुंबईत अंत्यसंस्कार ------------------- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर, काळा पैसा गुंतविल्याचा आरोप, नावाविषयी मात्र तर्कवितर्कांना उधाण --------------- तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्याप्रकरणी 20 जणांवर मोक्का, मुख्य आरोपी श्याम दाभाडेसह 7 जण फरार --------------- छट पूजेसाठी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्यांची हजेरी --------------- मुंबईकरांची एसी लोकल इलेक्ट्रिफाईड इंजिनासह रुळावर, इतर लोकलप्रमाणे ओव्हरहेड वायरवर यशस्वी चाचणी --------------- वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा श्वास गुदमरला, सरकारी शाळा, कार्यालयांना 3 दिवसांची सुट्टी जाहीर, प्रदूषण रोखण्यासाठी उच्च स्तरीय हालचालींना वेग

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 

हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले

Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Embed widget