एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : वित्तीय सेवा मंडळाच्या बैठकीसाठी बिग बी मंत्रालयात
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा मंडळाच्या बैठकीसाठी अमिताभ बच्चन मंत्रालयात
---------------------------
मुंबई : आयपीएल सामन्यांवर उच्च न्यायालयाची बंदी नाही, टँकरच्या पाण्याच्या स्रोताची चौकशी करुन 12 तारखेला अहवाल सादर करा, हायकोर्टाचे आदेश
---------------------------
प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी बॉयफ्रेण्ड राहुल राजला अटक होणार, अटकेसाठी पोलिस कांदिवलीच्या साई रुग्णालयात दाखल
-----------------------------
आयआयटीच्या वार्षिक फीमध्ये वाढ, वार्षिक फी 90 हजारांवरुन 2 लाखांवर
------------------------------
15 दिवसात लातुरला रेल्वेने पाणी देऊ, एकनाथ खडसे यांची विधानसभेत माहिती,
-----------------------------
पाण्यावरून खडसे-विरोधकांमध्ये खडाजंगी LIVE: लातूरच्या पाणी प्रश्नावर विधानसभेत चर्चा
-------------------------------
हेडलाईन्स:
1. पाडव्याला सराफांची दुकानं बंदच रहाणार, सराफा आणि सरकारमधला गुंता कायम, सोनं खरेदीचा गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकणार
-------------------------------
2. फक्त ‘भारतमाता की जय’ बोलून दुष्काळाची दाहकता कमी होणार नाही, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचा मुख्यमंत्र्यावर पुन्हा एकदा निशाणा
-------------------------------
3. दुष्काळात आयपीएल मॅचेस महाराष्ट्राबाहेर का हलवू नये? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, पाण्याच्या नासाडीवर चिंता
-------------------------------
4. सतीश शेट्टी हत्याप्रकरणी माजी पोलीस निरीक्षकाला अटक, सीबीआयकडून भाऊसाहेब आंधळकराला बेड्या
-------------------------------
5. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, तर आर्थर कारागृहात पीटर मुखर्जीच्या डब्याचा भुजबळांना आधार
-------------------------------
6. उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर शिवतीर्थावर मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीला वेग, नियम मोडल्यास कारवाईचा इशारा
-------------------------------
7. एमआयडीसीकडून ठाण्याला होणारा पाणीपुरवठा आजपासून 3 दिवसांकरता बंद, धरणाची पातळी खालावल्यामुळं पाणीबाणी
-------------------------------
8. उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, तर पुणे, लातूर, पंढरपूसह अनेक भागात पाऊस, दुष्काळग्रस्तांना काहीसा दिलासा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement