एक्स्प्लोर
Advertisement
LIVE : अभय आपटे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी
नाशिक : राज ठाकरेंच्या हस्ते उद्धाटन झालेल्या बॉटनिकल गार्डनमध्ये तोडफोड, तिकीट खिडकीची काही गुंडांकडून तोडफोड, पोलिस घटनास्थळी दाखल
-----------------
गोंदिया : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर काँग्रेस कार्यकर्त्याने चप्पल फेकली, तिरोड्यातील प्रचारसभेनंतरचा प्रकार, नरेंद्र रहागडले पोलिसांच्या ताब्यात
-----------------
मुलायमसिंह यादव यांच्याकडून 'सायकल' चिन्हावर दावा, निवडणूक आयोगाला पत्र
-----------------
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचा अडथळा दूर, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी
-----------------
अभय आपटे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, विशेष सभेत आपटेंची एकमताने निवड
-----------------
गोवा : भाजप राज्य निवडणूक समितीची बैठक सुरु, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांसह अनेक नेते उपस्थित, भाजप उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार
-----------------
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी याचं मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन... 66 व्या घेतला अखेरचा श्वास
कलासक्त अभिनेता हरपल्याने चित्रसृष्टीत हळहळ... प्रत्येक भूमिकेत जीव ओतून ती जिवंत करणं हे ओम पुरी याचं वैशिष्ट्य... घाशीराम कोतवाल पासून रूपेरी कारकीर्दीला सुरूवात
-----------------
चंद्रपूर: दक्षिण-मध्य रेल्वेच्या विहीरगावजवळ मालगाडीचे डबे घसरले, काझीपेठ-बल्लारशहा सेक्शनमध्ये वाहतूक ठप्प
-----------------
1.नोटबंदीमुळे विकासाची गती मंदावेल, राष्ट्रपती प्रवण मुखर्जींना चिंता, तर नोटबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचा देशव्यापी मोर्चा
-----------------
2.केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी फेटाळली, तारखेत हस्तक्षेपाचा अधिकार नाही, निवडणूक आयोगानं विरोधकांना सुनावलं
-----------------
3.31 जानेवारीला मुंबईत मराठा मोर्चाचा एल्गार, औरंगाबादेत आयोजकांची घोषणा, तर मेटेंच्या भाषणावेळी तुफान गोंधळ
-----------------
4. मोदी राजकारणात आपलं बोट धरुन आल्याचं ऐकून मेलोच, पिंपळगावच्या सभेत पवारांचा चिमटा, नोटबंदीनं 2 एकरावरची वांगी गेल्याचंही वक्तव्य
-----------------
5. तामिळनाडूला हरवून मुंबईची रणजी करंडकाच्या फायनलमध्ये धडक, पृथ्वी शॉचं रणजी पदार्पणातच दमदार शतक
-----------------
6. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघ आज जाहीर होणार, धोनीच्या जागी कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा जवळपास निश्चित
-----------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
नागपूर
Advertisement