एक्स्प्लोर

LIVE : सरफांचा संप कायम राहणार

सराफांचा संप कायम राहणार, महाराष्ट्र सराफ असोसिएशनचा निर्णय, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं अशक्य -------------------------- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्नी कमला अडवाणी यांचं निधन, ह्रदयविकाराच्या झटक्यानं दिल्लीत निधन
  पुणे : सतीश शेट्टी हत्या प्रकरण, माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंदळकर सीबीआयकडून अटकेत  
------------------------------ 
शिवाजी पार्कातील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई हायकोर्टाची परवानगी
------------------------------ 
मुंबई : रिंगण, अलाप आणि वक्रतुण्ड महाकाय हे तीन मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य सरकारकडून पाठवले जाणार
------------------------------ 
मुंबई : प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरण - राहुल राज सिंह याचे वकील नीरज गुप्ता यांनी राहुल राजचं वकीलपत्र सोडलं.. अंतरात्म्याचा आवाज ऐकून  निर्णय घेतल्याचा दावा... राहुल राज आता नव्या वकिलामार्फत जामीन अर्ज करणार
----------------------------
2002-03 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांना जन्मठेप, पाच आरोपींना 10 वर्षाची शिक्षा तर 3 आरोपींना 2 वर्षाची शिक्षा
-------------------------------------- हेडलाईन्स: 1. 2003च्या मुंबई बॉम्बस्फोटातील 10 दोषींना आज शिक्षा सुनावणार, न्यायालयाच्या निर्णयाकडं मुंबईसह देशाचं लक्ष -------------------------------------- 2. इसिसमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयिताला पुण्यातून अटक, लोहगाव विमानतळावर एनआयएची कारवाई -------------------------------------- 3.  पंकज आणि समीर भुजबळांची कर्जबुडवे म्हणून घोषणा, आर्मस्ट्राँग एनर्जीनं कर्ज थकवल्यानं एसबीआयची नोटीस -------------------------------------- 4. नाशकात ‘अशोका बिल्डकॉन’ची ईडीकडून 13 तास झाडाझडती, टोल कंत्राटासाठी भुजबळांना लाच दिल्याचा सोमय्यांचा आरोप -------------------------------------- 5. शनीशिंगणापुरातील गुढीपाडव्याच्या जलाभिषेकावरुन विश्वस्त आणि गावकऱ्यांमध्ये वाद, चौथऱ्याखालून जलाभिषेक करण्यास ग्रामस्थांचा विरोध -------------------------------------- 6. शांतता क्षेत्रात मनसेच्या सभेला परवानगी कशी? मुंबई उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा, राज ठाकरेंची पाडव्याची सभा अडचणीत -------------------------------------- 7. विलासरावांच्या मांजरा कारखान्यामुळे लातूरमध्ये पाण्याची टंचाई, एकनाथ खडसेंचा आरोप तर अमित देशमुखांनी आरोप फेटाळले -------------------------------------- 8. बारामतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा आज लोकार्पण सोहळा, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणेसह दिग्गजांची उपस्थिती -------------------------------------- 9. पाच दिवसीय मुलुंड महोत्सवाला दिमाखात सुरूवात, 30 हजार स्क्वेअर फुटांवर साकारलेली रांगोळी खास आकर्षण

महत्त्वाच्या बातम्या

... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Rahul Gandhi : पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
पीएम मोदी UPI Tax मागं घ्या,राहुल गांधींची इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत मागणी
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
Vasai News: पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
Embed widget