एक्स्प्लोर

LIVE - ढाक्यात आयसिसचा हल्ला, 26/11 प्रमाणे थरार

हेडलाईन्स  
  1. 26/11 प्रमाणे बांगलादेशच्या ढाक्यात आयसिसचा हल्ला, 2 पोलिसांचा मृत्यू, 9 बंदुकधाऱ्यांकडून 30 जण ओलीस
------------------------
  1. मराठी मातीतल्या खऱ्या हिऱ्यांचा सन्मान. साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा क्षेत्रातील 11 मान्यवरांचा गौरव. सुरेश प्रभू, फडणवीस आणि आमीरची उपस्थिती
------------------------
  1. युतीतील तणावावर औषधी वृक्षारोपणाचा उपाय, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण तर उद्धव यांच्या हस्ते सुगंधी चाफ्याचं रोपण, दिवसभरात 2 कोटी 22 लाख वृक्षांची लागवड
-------------------------
  1. जून संपला तरी सांगली, सातारा, कोल्हापूरसह नाशिक कोरडंच, पाणी जपून वापरण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, मुंबई आणि उपनगरात मात्र दमदार पाऊस
-------------------------
  1. उत्तराखंडात पुन्हा ढगफुटीचा कहर, अलकनंदेने धोक्याची पातळी ओलांडली, आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू
-------------------------
  1. इंद्राणीनंच शीनाची गळा दाबून हत्या केली, माफीचा साक्षीदार झालेला ड्रायव्हर शाम रायचा कबुली जबाब, आरोपींना जबाबाची प्रत सोपवली
-------------------------
  1. अवघ्या 36 तासात ठाण्यातील 9 कोटीच्या दरोड्याचा छडा, नाशिकच्या वाडीवऱ्हे गावातील शेतातून 1 कोटी जप्त, कंपनीचे आजी-माजी कर्मचारीच मास्टरमाईंड
--------------------------
  1. भारतीय बनावटीचं फायटर प्लेन तेजस भारतीय वायुदलात सामील, बंगळुरुमध्ये धार्मिक विधींनंतर तेजसची गगनभरारी
-------------------------
  1. वेल्सची युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक, बेल्जियमचा 3-1 असा उडवला धुव्वा, उपांत्य फेरीत वेल्सचा पोर्तुगालशी मुकाबला
--------------------------

महत्त्वाच्या बातम्या

आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
Narmada Project Meeting : एकीकडे पवारांची राष्ट्रवादी एनडीएत येण्याची चर्चा, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, अमित शाहांची भेट घेणार
एकीकडे पवारांची राष्ट्रवादी एनडीएत येण्याची चर्चा, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, अमित शाहांची भेट घेणार

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Embed widget