एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

LIVE: लोकांना मुलभूत सुविधा अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मिळाव्यात : नरेंद्र मोदी

हेडलाईन्स:   1. येत्या 24 तासात कोकण आणि मुंबईत जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा, राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी, तर यवतमाळमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू, सात जण जखमी ---------------------------- 2. मुंबईत रात्री दमदार पाऊस, दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात पावसाचा जोर, अंधेरीत पाणी साचलं मुंबईकरांची कसरत, ठाणे आणि नवी मुंबईलाही पावसानं झोडपलं... ---------------------------- 3. निमंत्रण पत्रिकेवर पुणे महापौरांचं नाव नजरचुकीनं राहिलं, पुण्यातल्या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाकडे सर्व पक्षांनी पाठ फिरवल्यावर भाजपची सारवासारव ---------------------------- 4. दिघ्यातील आणखी दोन इमारती खाली करण्याचं हायकोर्टाचं फर्मान, ऐन पावसाळ्यात भगत आणि मोरेश्वर इमारतीचे रहिवाशी बेघर होणार ---------------------------- 5. भाजप सरकार सेनेच्या पाठिंब्यावर आहे ते विसरू नका, उद्धव ठाकरेंवरील टीकेनं शिवसेना खवळली, मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन ---------------------------- 6. धुळ्यात अवैध प्रवाशी वाहतुकीचे 18 बळी, सूरत-नागपूर हायवेवर ट्रक आणि ट्रॅक्सची समोरासमोर धडक, परिसरावर शोककळा ---------------------------- 7.  शिर्डीत ड्रेनेजमध्ये जीव गुदमरुन 4 शेतकऱ्यांचा मृत्यू, विषारी वायूनं 4 कुटुंबं उध्वस्त, परिसरावर शोककळा ---------------------------- 8. ब्रिटनचा युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय, भारताचं 4 लाख कोटीचं नुकसान, ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरुन राजीनामा देणार ---------------------------- 9. भारताचं एनएसजी सदस्यत्वाचं स्वप्न भंगलं,एनसजी सदस्य देशांच्या बैठकीत भारताच्या अर्जावर निर्णय नाही, चीनच्या विरोधाची भारताकडून दखल ---------------------------- 10. महाराष्ट्राचा काशिलिंग आडके बनला दिल्लीचा दबंग, प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमात दमदार कामगिरीचा काशिलिंगला विश्वास
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar On Baramati By Election Result 2026: देशातील सर्वाधिक मताधिक्याने जिंकल्या, अजितदादांचाही रेकॉर्ड मोडला; सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
देशातील सर्वाधिक मताधिक्याने जिंकल्या, अजितदादांचाही रेकॉर्ड मोडला; सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक; म्हणाल्या 'मन खरं तर खूप भरून येत आहे, पण...'
बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक; म्हणाल्या 'मन खरं तर खूप भरून येत आहे, पण...'
West Bengal Results: ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली
ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली
Rahuri Byelection: राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत, भाजप उमेदवाराचं मताधिक्य किती?
राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत, भाजप उमेदवाराचं मताधिक्य किती?

व्हिडीओ

Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंगालनंतर केरळ विधानसभेतही भाजपची एन्ट्री; सीपीआयच्या बालेकिल्ल्यात विजय खेचून आणलेला तो एकमेव आमदार कोण?
बंगालनंतर केरळ विधानसभेतही भाजपची एन्ट्री; सीपीआयच्या बालेकिल्ल्यात विजय खेचून आणलेला तो एकमेव आमदार कोण?
MK Stalin : तामिळनाडूत द्रमुकला सर्वात मोठा धक्का, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन पराभूत, कोणी केला पराभव?
तामिळनाडूत द्रमुकला सर्वात मोठा धक्का, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन पराभूत, कोणी केला पराभव?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक; म्हणाल्या 'मन खरं तर खूप भरून येत आहे, पण...'
बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक; म्हणाल्या 'मन खरं तर खूप भरून येत आहे, पण...'
Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, सूर्यास्तानंतर...
पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
West Bengal Results: ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली
ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली
तब्बल 50 खासदार दिमतीला असणाऱ्या इंडिया आघाडीतील दोन प्रादेशिक पक्षांना तगडा झटका; काँग्रेसचा थेट ममतांविरोधात प्रचार, स्टॅलिन साम्राज्याला विजयचा हादरा, खरी लढाई आता सुरु होणार
तब्बल 50 खासदार दिमतीला असणाऱ्या इंडिया आघाडीतील दोन प्रादेशिक पक्षांना तगडा झटका; काँग्रेसचा थेट ममतांविरोधात प्रचार, स्टॅलिन साम्राज्याला विजयचा हादरा, खरी लढाई आता सुरु होणार
West Bengal Assembly Election Result 2026: बंगाल निवडणुकीच्या निकालांनंतर विजय जल्लोषाला ब्रेक! आयोगाकडून विजय रॅलींवर बंदी; 'या' तारखेनंतर करता येईल विजयोत्सव
बंगाल निवडणुकीच्या निकालांनंतर विजय जल्लोषाला ब्रेक! आयोगाकडून विजय रॅलींवर बंदी; 'या' तारखेनंतर करता येईल विजयोत्सव

Embed widget