एक्स्प्लोर
LIVE : मुसळधार पावसात शेतपंप काढताना जळगावमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

हेडलाईन्स: 1. निझामांच्या वक्तव्यावरुन भाजपच्या पाक्षिकातून संजय राऊतांना तलाक घेण्याचा सल्ला, तर उद्धव ठाकरेंची शोलेतल्या असरानीशी तुलना ----------------------------------- 2. गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकरांनी आरेतली 20 एकर जागा ढापली, संजय निरुपम यांचा सनसनाटी आरोप, तर आरोप राजकीय सूडबुद्धीनं वायकरांचं स्पष्टीकरण ----------------------------------- 3. अनुसूचित जातीतल्या धर्मांतरित बौद्धांसाठी आता सुधारित जातप्रमाणपत्र, राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश, नवबौद्धांना शिक्षण आणि नोकरीत होणार लाभ ----------------------------------- 4. म्हाडाच्या अल्प आणि अत्यल्प गटातल्या घरांवर आमदार-खासदारांचा डल्ला, नव्या लॉटरीत आरक्षण, मुंबईकरांच्या संतप्त प्रतिक्रिया ----------------------------------- 5 . एकनाथ खडसेंना वाचवण्यासाठी सरकारची कसरत, लोकायुक्तांच्या क्लीन चीटमुळं विरोधक आक्रमक, तर भोसरीचं जमीन प्रकरण झोटिंग आयोगाकडे ----------------------------------- 6. लातुरातल्या औराद शहाजानी आणि औसामध्ये मुसळधार पाऊस, 90 मिनिटात 94 मिमी.पावसाची विक्रमी नोंद, बसस्थानकं, बाजारपेठेत पाणी शिरलं ----------------------------------- 7. आडोशी बोगद्याजवळ दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात, 12 ते 3 दरम्यान ब्लॉग, आजही प्रवाशांचा खोळंबा होणार ----------------------------------- 8. एकाच वेळी २० उपग्रह प्रक्षेपित, भारतीय अंतराळ इतिहासात नवा अध्याय, पुण्यातल्या सीओईपीच्या विद्यार्थ्यांचा उपग्रहही झेपावला ----------------------------------- 9. पाकिस्तानात प्रसिद्ध कव्वाल अमजद साबरी यांची गोळ्या घालून हत्या, लियाकतबादजवळची घटना, जगभरातील चाहते शोकात ----------------------------------- 10. झिम्बाब्वेतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत भारताचा 2-1 असा विजय, हरारेतल्या तिसऱ्या लढतीत केदार जाधवची मॅचविनिंग खेळी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























