एक्स्प्लोर

शरद पवार, सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह ट्वीट, तरुणाला अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या वालचंद गिट्टे या व्यक्तीला आज नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या वालचंद गिट्टे या व्यक्तीला आज नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. 16 नोव्हेंबर रोजी वालचंद गिट्टे याने थेट शरद पवारांवर आक्षेपार्ह ट्वीट केला होता. इतकंच नाही तर खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही अश्लील टिप्पणी केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी सुरुवातीला ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर वालचंद गिट्टे याला नागपूरमध्ये अटक करण्यात आली असून नंदनवन पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. वालचंद गिट्टेविरोधात आयटी अॅक्ट अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. वालचंद हा नागपूरमधील खासगी कंपनीत काम करत असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. सध्या पोलीस त्याची याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! मतदान कुणाला केलं हे कळणार अशी मतदारांना दमबाजी सुरु, खासदार मोहिते पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! मतदान कुणाला केलं हे कळणार अशी मतदारांना दमबाजी सुरु, खासदार मोहिते पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप
Rohit Pawar : आंदोलन करताना पक्षाचं चिन्ह का वापरत नाही? पक्षापासून फारकत घेताय का? रोहित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली
आंदोलन करताना पक्षाचं चिन्ह का वापरत नाही? पक्षापासून फारकत घेताय का? रोहित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Solapur Election News: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Embed widget