एक्स्प्लोर

Jalgaon News : छेड काढणाऱ्या तरुणाला शाळकरी मुलींकडून चोप

जळगावात शाळेत जात असताना छेड काढणाऱ्या तरुणास मुलींनी चांगलाच चोप दिला. मुलींचा रुद्रावतार पाहिल्यानंतर आजूबाजूला असलेल्या लोकांनीही तरुणाला फटके देत त्याला पोलिसांकडे सोपवलं.

जळगाव :  अल्पवयीन मुली, तरुणी, महिला यांच्यावरील अत्याचारांच्या घटनांचा आलेख वाढताच आहे. पुण्यात शाळकरी मुलीवर एकतर्फी प्रेमावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच जळगावात एक तरुण शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढत असल्याचं समोर आलं. परंतु या मुलींनी शांत न राहता त्याला चोप देऊन अद्दल घडवली.

शाळेत जात असताना छेड काढणाऱ्या तरुणास मुलींनी चांगलाच चोप दिला. जळगाव जिल्ह्यातील बोडवड तालुक्यात येवती गावाजवळ हा प्रकार घडला. मुलींचा रुद्रावतार पाहिल्यानंतर आजूबाजूला असलेल्या लोकांनीही तरुणाला फटके देत त्याला पोलिसांकडे सोपवलं.

एसटी बस बंद असल्याने येवती गावातील शाळकरी मुली बोदवड शहरात शाळेत पायी चालत जातात. याच दरम्यान एक तरुण काही मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत त्यांची छेड काढत असे. आजही असाच प्रकार या तरुणाने केल्यावर संतप्त झालेल्या या मुलींनी आपला रुद्रावतार दाखवत त्याला चपलेने चांगलाच चोप दिला.

मुलींचा रुद्रावतार पाहून स्थानिक नागरिकांनीही या तरुणालास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे काम बोडवड पोलीस ठाण्यात सुरु आहे.

पुण्यात शाळकरी मुलीवर वर्गात घुसून वार 
पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील शाळेत दहावीच्या वर्गात शिकणार्‍या एका मुलीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ही मुलगी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. शाळेत दहावीचा निरोप समारंभ सुरु असताना आरोपी तीक्ष्ण शस्त्रासह वर्गात घुसला आणि मुलीवर सर्वांच्या समोर सपासप वार केले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज पीडितेची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती चाकणकर त्यांनी दिली. "मुलीवर हल्ला करणाऱ्या तरुणाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर देखील उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल," अशी माहितीही रुपाली चाकणकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget