एक्स्प्लोर

पुढच्या वर्षी सुट्ट्यांची लयलूट, रविवारसह तब्बल 73 रजा

52 आठवड्यांचे 52 रविवार आणि सणावाराच्या 21 सु्ट्ट्या असे एकूण 73 दिवस तुम्हाला आराम करता येणार आहे.

मुंबई : आत्ता कुठे 2018 चा मे महिना सुरु असला, तरी अनेक जणांना 2019 सालचे वेध लागले आहेत. पुढच्या वर्षी फिरायला जाण्याचं किंवा लग्नाकार्याचं प्लानिंग करायचं असेल, तर सुट्ट्या पाहणं मस्ट! सुट्टी म्हटली की बच्चेकंपनींपासून नोकरदारांपर्यंत सगळे जण खुश होतात. पुढच्या वर्षात तुम्हाला रविवार धरुन तब्बल 73 सुट्ट्या मिळणार आहेत. 52 आठवड्यांचे 52 रविवार आणि सणावाराच्या 21 सु्ट्ट्या असे एकूण 73 दिवस तुम्हाला आराम करता येणार आहे. ज्यांना सर्व शनिवार-रविवार सुट्टी असते, त्यांना तर 120 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. फक्त तीनच सण रविवारी आल्यामुळे तीन सुट्ट्या गेल्या आहेत. 2019 सालची दिनदर्शिका तयार करण्याचं काम पूर्ण झाले असून पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी पुढील वर्षीच्या सुट्ट्यांचे दिवस सांगितले आहेत. रविवारच्या या तीन सुट्ट्या 'गेल्या' डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल) लक्ष्मीपूजन (27 ऑक्टोबर) ईद-ए मिलाद (10 नोव्हेंबर) रविवारला जोडून शनिवारी आलेल्या सुट्ट्यांची संख्या पाच आहे. त्यामुळे वर्षातून पाचवेळा तुम्हाला 'दुहेरी' सु्ट्टीचा आनंद मिळेल. ज्यांचा पाच दिवसांचा आठवडा असतो, अशा 'सॅटर्डे-सन्डे' सुट्टीधारकांच्या मात्र या पाच रजा गेल्या. प्रजासत्ताक दिन : शनिवार, 26 जानेवारी गुढीपाडवा : शनिवार, 6 एप्रिल श्रीरामनवमी : शनिवार, 13 एप्रिल बुद्धपौर्णिमा : शनिवार, 18 मे पतेती : शनिवार, 17 ऑगस्ट रविवारला जोडून सोमवारी चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना सर्व शनिवार-रविवार, किंवा किमान एक आड एक शनिवार सुट्टी असते, त्यांना शनिवार ते सोमवार असा लाँग वीकेंड प्लान करण्याची संधी चारवेळा मिळणार आहे. महाशिवरात्री : सोमवार, 4 मार्च (पहिला शनिवार-रविवार-सोमवार) बकरी ईद : सोमवार, 12 ऑगस्ट (दुसरा शनिवार-रविवार-सोमवार) श्रीगणेश चतुर्थी : सोमवार, 2 सप्टेंबर (पहिला शनिवार-रविवार-सोमवार) दिवाळी बलिप्रतिपदा : सोमवार, 28 ऑक्टोबर (चौथा शनिवार-रविवार-सोमवार) सुट्ट्यांमध्ये मुस्लिम धर्माच्या सुट्ट्याही दिल्या असल्या तरी त्यांचे दिवस चंद्रदर्शनाप्रमाणे एक दिवसाने बदलू शकतात. सरकार सुट्ट्यांची अधिकृत यादी नंतर प्रसिद्ध करते. 2019 मधील सार्वजनिक (सरकारी) सुट्ट्यांची संपूर्ण यादी प्रजासत्ताक दिन : शनिवार, 26 जानेवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती : मंगळवार, 19 फेब्रुवारी महाशिवरात्री : सोमवार, 4 मार्च धुलिवंदन : गुरुवार, 21 मार्च गुढीपाडवा : शनिवार, 6 एप्रिल श्रीरामनवमी : शनिवार, 13 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रविवार, 14 एप्रिल श्रीमहावीर जयंती : बुधवार, 17 एप्रिल गुड फ्रायडे : शुक्रवार, 19 एप्रिल महाराष्ट्र दिन : बुधवार, 1 मे बुद्धपौर्णिमा : शनिवार, 18 मे रमजान ईद : बुधवार, 5 जून बकरी ईद : सोमवार, 12 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन : गुरुवार, 15 ऑगस्ट पतेती : शनिवार, 17 ऑगस्ट श्रीगणेश चतुर्थी : सोमवार, 2 सप्टेंबर मोहरम : मंगळवार, 10 सप्टेंबर महात्मा गांधी जयंती : बुधवार, 2 ऑक्टोबर विजयादशमी (दसरा) : मंगळवार, 8 ऑक्टोबर दिवाळी लक्ष्मीपूजन : रविवार, 27 ऑक्टोबर दिवाळी बलिप्रतिपदा : सोमवार, 28 ऑक्टोबर ईद-ए-मिलाद : रविवार, 10 नोव्हेंबर गुरु नानक जयंती : मंगळवार, 12 नोव्हेंबर नाताळ : बुधवार, 25 डिसेंबर

महत्त्वाच्या बातम्या

पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget