एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : 2 वर्षे, 7 महिला डॉक्टर आणि 8 हजार जनावरांवर उपचार

सातारा : डॉक्टर जर सातवी, आठवी आणि नववी पास असतील तर? पण हे प्रत्यक्षात घडलंय सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात. दुर्गम भागातील शेळ्या-मेंढ्यांना उपचार देण्यासाठी खास प्रशिक्षण घेऊन सात महिला डॉक्टर झाल्या आणि किरकोळ उपचारापासून ते कृत्रिम रेतन करण्यापर्यंत काम करतात. सातवी, आठवी, नववी पास महिला आणि त्याही डॉक्टर. हे ऐकताना तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल ना? पण प्रत्यक्षात या सात महिला दुर्गम भागातील लोकांसाठी झाल्या डॉक्टर आहेत. गोट डॉक्टर म्हणजेच शेळ्यांचे  डॉक्टर. गेल्या 2 वर्षांपासून या महिला या महिला गावा गावातील शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर उपचार करत आहेत. सातारा जिल्ह्यातील  माणदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून शेळ्यांवर उपचार करण्यासा सात महिलांची निवड करण्यात आली आणि त्यांना फलटण येथील निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टट्यूट यांच्या मार्फत प्रशिक्षण दिल गेलं. ज्या गावात गाडीची सोय नाही, अती दुर्गम भाग अती दुष्काळी भाग अशा अनेक गावात जाऊन त्या पीडित शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर या सात महिला उपचार करतात. तसेच कृत्रिम रेतनही करतात. गेल्या 2 वर्षात 3 हजार पेक्षा जास्त शेळ्यांवर सीमेन देणे आणि 5 हजार पेक्षा जास्त इतर जनावरांवर योग्य असे उपचार करुन त्यांना बरे केले आहे. दुर्गम भागात काम करताना या महिलांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. लोकांनी त्यांना नावेही ठेवली. मात्र, त्यांनी आपली जिद्द कायम ठेवत गावामध्ये जाऊन काम करायला सुरुवात केली आणि अखेर या सात महिला गावा गावात गोट डॉक्टर म्हणुन उदयाला आल्या आणि आता या सर्व महिलांना संपुर्ण गावच्या गाव डॉक्टर म्हणुनच ओळखतात. म्हसवड येथील माणदेश फाऊंडेशनच्या मुख्य कार्यालयामध्ये या डॉक्टर महिलांसाठी एक वेगळा विभाग करण्यात आला आहे. शेळी पालन करणारे व्यावसायिक हे या विभागात फोन करतात. मग या महिला डॉक्टरांचे काम सुरु होते. शेळ्यांचा उपचारांसाठी आणि त्यांना सीमेन देण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेतले जातात. एका मोटार सायकलवर बसून या महिला डॉक्टर ज्या व्यावसायिकाने संपर्क केला, त्या गावात पोहचतात. आजपर्यंत केलेल्या कृत्रिम रेतनमध्ये तब्बल 70 टक्केच्या वरती यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यांचा चांगलाच फायदा झाला आहे. Video : स्पेशल रिपोर्ट :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारताच गुटखा-पानमसाला विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका; 33 जण अटकेत, 28 दुकानं सील
तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारताच गुटखा-पानमसाला विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका; 33 जण अटकेत, 28 दुकानं सील
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2026 | शनिवार

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Embed widget