एक्स्प्लोर
बारामतीमध्ये 6 कोटी 89 लाख रुपये जप्त, सर्व जुन्या नोटा
![बारामतीमध्ये 6 कोटी 89 लाख रुपये जप्त, सर्व जुन्या नोटा 6 89 Crore Seized At Bhigvan Toll बारामतीमध्ये 6 कोटी 89 लाख रुपये जप्त, सर्व जुन्या नोटा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/24162322/notes-580x395111.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बारामती : पुण्यातील बारामतीमध्ये 6 कोटी 89 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने भिगवण टोलनाक्यावर ही कारवाई केली आहे.
जप्त केलेली रक्कम बारामती सहकारी बँकेची असल्याचं कळतं. निवडणूक यंत्रणा अधिकारी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पडताळणीचं काम सुरु आहे.
दरम्यान सापडलेल्या सहा कोटी 89 लाख रुपयांमध्ये सर्व नोटा एक हजार आणि पाचशेच्या आहेत. वेगवेगळ्या शाखेतून जुन्या नोटा जमा करण्यासाठी नेत असल्याचं स्पष्टीकरण बँकेतर्फे देण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)