एक्स्प्लोर
अहमदनगरमध्ये पारा 6.7 पर्यंत घसरला, राज्यातही थंडीचा जोर वाढला!

अहमदनगर: थंडीच्या शर्यतीत यंदा अहमदनगरनं नाशिक, पुणे आणि नागपूरलाही मागे टाकल्याचं दिसतं आहे. अहमदनगरमध्ये 6.7 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या मोसमातलं हे राज्यातलं कमी तापमान असल्याचं समजतं आहे. तर नागपूरमध्ये पारा 8.1 तर नाशिकमध्ये 8.4 अंश सेल्सियपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळं इथले रहिवासी स्वेटर किंवा तत्सम कपडे घालूनच घराबाहेर पडत आहेत. अनेक ठिकाणी चांगली थंडी जाणवत असल्यानं अनेकजण थंडी एन्जॉय करण्यासाठी शेकोटी आणि वावरातल्या हुर्डा पार्टीचा बेत आखत आहेत. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा जोर पाहायला मिळत आहे.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion




















