एक्स्प्लोर
नवी मुंबईत बिल्डरच्या अंगावरील 55 तोळे सोनं लुटलं
नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे येथे एका बिल्डरच्या अंगावरील 55 तोळे सोनं आणि 65 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चैन, साखळी, ब्रेसलेट अशा दागिन्यांचा समावेश आहे.
घर बूक करण्याच्या बहाण्याने तीन जण सुनील पाटील यांच्या कामोठे येथील कार्यालयात शिरले. आत शिरल्यानंतर चोरट्यांनी सुनील पाटील यांच्यावर अंगावरील 55 तोळे सोनं आणि कार्यालयातील 65 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
दरम्यान कामोठेसारख्या सतत गजबजलेल्या नागरी वस्तीत भर दिवसा एवढी मोठी लूट झाल्याने भीतीचं वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement