एक्स्प्लोर

4 वर्षांच्या चिमुकलीला हृदय रोग, बाईक रॅलीतून अवयव दानाचं आवाहन

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या 4 वर्षांच्या चिमुकलीला वाचवण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आराध्या मुळे या 4 वर्षांच्या चिमुकलीला हृदयाचा आजार झाला आहे आणि तिला वाचवण्यासाठी हृदय प्रत्यारोपण करण्याची गरज आहे. आराध्याला अजून तरी कुणीही अवयव दाता मिळालेला नाही. त्यामुळे अवयव दाता मिळावा आणि अवयव दानाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आराध्याच्या वाढदिवसालाच बाईक रॅली काढण्यात आली. कळंबोली ते वाशी दरम्यान काढण्यात आलेल्या या रॅलीत मुंबईकरांनी सहभाग घेतला. शिवाय आराध्याला अवयव दाता मिळावं, यासाठी राज्यातील विविध ठिकाणी अवयव दान जागृतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. राज्यभरासह देशातील अनेक ठिकाणांहून तरुणाई या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. ‘सेव्ह आराध्या’ या अभियानाअंतर्गत आराध्यासाठी अवयवदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सध्या आराध्याचं 10 टक्के हृदय काम करत आहे. तिला दर 15 दिवसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत. तिच्यावर नवी मुंबईच्या ऐरोलीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरु आहेत. हृदय दान कोण करु शकेल? आराध्याला फक्त ब्रेन डेड (मेंदू-मृत) रुग्ण हृदय दान करु शकतो. अवयव दात्याचं वजन हे 25 ते 30 किलो असणं आवश्यक आहे. तर रक्तगट A+, A-, O+, O- यापैकी एक असणं गरजेचं आहे. पाहा व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Drought: दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Embed widget