एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातातील एक जण गंभीर जखमी आहे. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. क्रूझ कार मुंबईहून पुण्याकडे जात असताना मळवलीजवळ हा भीषण अपघात झाला. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वेगाने निघालेली ही गाडी स्लिप होऊन कठड्याला जोरदार धडकली. प्रचंड वेग आणि त्यातच पाऊस असल्याने धडकेनंतर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. या दुर्दैवी अपघातात चार जणांनी जागीच प्राण गमावले तर गंभीर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Before You Go
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















