एक्स्प्लोर

राज्यात आज 328 नवीन कोरोना बाधित; वरळी, धारावीनंतर आता वडाळ्यात हॉटस्पॉट

राज्यात आज 328 नवीन कोरोना बाधित सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 3648 झाला आहे. तर वरळी, धारावीनंतर आता वडाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

मुंबई : राज्यात आज 328 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक मुंबईत 118 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्याखालोखाल पुण्यात 78 जणांना कोरोनाची लागण झाली. परिणामी राज्यातील आकडा 3648 झाला आहे. वरळी, धारावीनंतर आता वडाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. एफएन वॉर्डमध्ये आतापर्यंत 118 रुग्ण झाले आहेत. यातील सत्तरच्या आसपास रुग्ण हे वडाळा येथील झोपडपट्टीमध्ये आढळून आले आहेत. संगम नगर, हिंमत नगर, कोरबा मिठागर या परिसरातील हे रुग्ण आहेत. मुंबई, पुण्यातील वाढते रुग्ण सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. महाराष्ट्र एकूण रूग्ण – 3648 मुंबई महानगरपालिका - 2268 (मृत्यू 126) ठाणे - 18 (मृत्यू 2) ठाणे महानगरपालिका- 116 (मृत्यू 2) नवी मुंबई मनपा - 65 (मृत्यू 3) कल्याण डोंबिवली - 73 (मृत्यू 2) उल्हासनगर - 1 भिवंडी, निजामपूर - 4 मिरा-भाईंदर - 64 (मृत्यू 2) पालघर - 21 (मृत्यू 1 ) वसई- विरार - 62 (मृत्यू 3) रायगड - 13 पनवेल - 29 (मृत्यू 1) देशातील 29 टक्के कोरोना बाधित दिल्लीतील निझामुद्दीन मर्कजशी संबंधित : आरोग्य मंत्रालय नाशिक - 3 नाशिक मनपा - 5 मालेगाव मनपा - 45 (मृत्यू 2) अहमदनगर - 19 (मृत्यू 1) अहमदनगर मनपा - 9 धुळे -1 (मृत्यू 1) जळगाव - 0 जळगाव मनपा - 2 (मृत्यू 1) पुणे - 18 (मृत्यू 1) पुणे मनपा - 528 (मृत्यू 49) पिंपरी-चिंचवड मनपा - 45 (मृत्यू 1) सातारा - 11 (मृत्यू 2) सोलापूर मनपा - 14 (मृत्यू 1) कोल्हापूर - 2 कोल्हापूर मनपा - 3 सांगली - 26 'आमची टेस्ट करा पण आम्हाला मुंबईत येऊ द्या', समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची व्यथा  सिंधुदुर्ग - 1 रत्नागिरी - 6 (मृत्यू 1) औरंगाबाद मनपा - 29 (मृत्यू 3) जालना - 2 हिंगोली - 1 परभणी मनपा - 1 लातूर मनपा - 8 उस्मानाबाद - 3 बीड - 1 अकोला - 7 (मृत्यू 1) अकोला मनपा - 7 अमरावती मनपा - 6 (मृत्यू 1) यवतमाळ- 13 बुलढाणा - 21 (मृत्यू 1) वाशिम - 1 नागपूर - 2 नागपूर मनपा - 58 (मृत्यू 1) चंद्रपूर मनपा - 2 गोंदिया - 1 आज राज्यात 11 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्ंयूपैकी मुंबई येथील 5 आणि पुणे येथील 4 तर 1 मृत्यू औरंगाबाद मनपा आणि 1 मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 67,468 नमुन्यांपैकी 63,476 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 3648 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट योजना अंमलात आणण्यात येणार आहे. राज्यात सध्या 344 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 5994 सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी 23 लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केलं आहे. आजपर्यंत 365 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात82,299 लोक होम क्वॉरंटाईन असून 6999 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. International & Domestic Flight Booking | एक जूनपासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स, तर चार मे पासून एअर इंडियाच्या काही डोमेस्टिक फ्लाईट्सचं बुकिंग सुरू
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget