एक्स्प्लोर
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्य पोलीस सेवेतील, तसेच भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिक, पोलीस उपआयुक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी, तर साताऱ्याचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांची गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
Before You Go
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















