एक्स्प्लोर

परभणीत 24 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण काळात वैद्यकीय सेवा बजावणार्‍या 24 वर्षीय तरुण कोरोना योद्धा डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

परभणी : परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण काळात वैद्यकीय सेवा बजावणार्‍या 24 वर्षीय तरुण कोरोना योद्धा डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरुण डॉक्टरांच्या मृत्यूने परभणीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

परभणी शहरातील विकास नगर येथील 24 वर्षीय डॉक्टर संघरत्न खिल्लारे हे जिल्हा रुग्णालयात समुदाय आरोग्य अधिकारी पदावर होते. त्यांची ड्युटी ही कोरोना वॉर्डात असल्याने मागची काही महिने त्यांनी इथे सेवा दिली. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर  जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अत्यंत तरुण प्रशिक्षणार्थी कोरोना योद्धा डॉक्टरचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहेत. दुसर्‍या टप्प्यात परभणी जिल्ह्यात ही केंद्रे सुरू होणार आहेत. या केंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर आयुर्वेद, युनानी, नर्सिंग पदवीधारक नियुक्त केले जाणार आहेत.

आरोग्य सेविका,बहुउद्देशीय आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये व त्याअंतर्गत येणार्‍या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा शासनाचा मानस आहे. माता बालसंगोपन आरोग्य सेवांमध्ये वाढ करून असंसर्गजन्य आजार तपासणीसाठी आरोग्य सेवा आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या समुदाय आरोग्य अधिकार्‍यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षित समुदाय आरोग्य अधिकारी हे निकास परीक्षा उत्तीर्ण होऊन आरोग्य उपकेंद्रांवर कार्यरत होतात. अशाच पद्धतीने संघरत्न खिल्लारे हे प्रशिक्षण घेत असताना कोविड वॉर्डात सेवा बजावत होते. त्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाल्याने आजाराशी लढा देताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पाणी नसताना बारामतीचा विकास झाला, त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन दापोली मतदारसंघाचा विकास करणार : योगेश कदम
पाणी नसताना बारामतीचा विकास झाला, त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन दापोली मतदारसंघाचा विकास करणार : योगेश कदम
LPG Gas Crisis: मोठी बातमी : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
Ashok Kharat: नराधम अशोक खरातचं संतापजनक कृत्य, नवऱ्याला केबिनबाहेर बसवून गर्भवती महिलेवर अत्याचार, आणखी एक गुन्हा दाखल
नराधम अशोक खरातचं संतापजनक कृत्य, नवऱ्याला केबिनबाहेर बसवून गर्भवती महिलेवर अत्याचार, आणखी एक गुन्हा दाखल
ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचं निधन, खांद्याला खांदा लावून लढलेला सोबती गेला, छगन भुजबळांकडून शोक
ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचं निधन, खांद्याला खांदा लावून लढलेला सोबती गेला, छगन भुजबळांकडून शोक

व्हिडीओ

Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार
Devendra Fadnavis On Ashok Kharat : खरात प्रकरणी विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPl 2026: केकेआरला IPL सुरु होण्यापूर्वीच दुसरा तगडा झटका; सलग दुसरा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर; 18 कोटी मोजलेला सुद्धा गोलंदाज सुद्धा धर्मसंकटात!
केकेआरला IPL सुरु होण्यापूर्वीच दुसरा तगडा झटका; सलग दुसरा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर; 18 कोटी मोजलेला सुद्धा गोलंदाज सुद्धा धर्मसंकटात!
ATM Card Rules : एचडीएफसी ते पंजाब नॅशनल बँकेसह विविध बँका एटीएम कार्डच्या वापराचे नियम बदलणार, पैसे काढणं महागणार, जाणून घ्या नवी अपडेट
विविध बँकांचे 1 एप्रिलपासून एटीएम कार्ड वापराचे नियम बदलणार, पैसे काढणं महागणार, जाणून घ्या
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानातील ‘बीट्टू’ बिबट्याचा मृत्यू; प्रताप सरनाईकांशी होतं खास नातं, लेकाची भावुक पोस्ट
मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानातील ‘बीट्टू’ बिबट्याचा मृत्यू; प्रताप सरनाईकांशी होतं खास नातं, लेकाची भावुक पोस्ट
Video: इटलीच्या पीएम मेलोनींसोबत हसतखेळत सेल्फी काढली अन् डोळ्यात डोळे घालून म्हणाला, ' पण मी तुम्हाला कधीच मतदान करणार नाही..' पण मेलोनींच्या शांतीत क्रांतीच्या उत्तरानं सर्वाचं मन जिकलं!
Video: इटलीच्या पीएम मेलोनींसोबत हसतखेळत सेल्फी काढली अन् डोळ्यात डोळे घालून म्हणाला, ' पण मी तुम्हाला कधीच मतदान करणार नाही..' पण मेलोनींच्या शांतीत क्रांतीच्या उत्तरानं सर्वाचं मन जिकलं!
LPG gas cylinder shortage: केंद्र सरकारचा हॉटेल व्यावसायिकांना दिलासा; कमर्शिअल एलपीजीबाबत महत्त्वाचा निर्णय
केंद्र सरकारचा हॉटेल व्यावसायिकांना दिलासा; कमर्शिअल एलपीजीबाबत महत्त्वाचा निर्णय
ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचं निधन, खांद्याला खांदा लावून लढलेला सोबती गेला, छगन भुजबळांकडून शोक
ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचं निधन, खांद्याला खांदा लावून लढलेला सोबती गेला, छगन भुजबळांकडून शोक
Ashok Kharat: एसआयटीने अशोक खरातला अज्ञातस्थळी नेलं, IPS तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशीवेळी प्रचंड खबरदारी; मंदिरातील पुजाऱ्याला उचलून आणलं!
एसआयटीने अशोक खरातला अज्ञातस्थळी नेलं, IPS तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशीवेळी प्रचंड खबरदारी; मंदिरातील पुजाऱ्याला उचलून आणलं!
Embed widget