एक्स्प्लोर
कृष्णा नदीत मगरीची 22 पिल्लं सापडली!

बेळगाव : बेळगावच्या अथणी तालुक्यातल्या हल्याळ गावाजवळच्या कृष्णा नदीत एक दोन नव्हे तर मगरीची 22 पिल्लं सापडली आहेत. मासे पकडायला गेलेल्या मच्छीमाऱ्यांच्या जाळ्यात ही पिल्लं सापडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
त्यानंतर नदी किनारी शोध घेतला असता मगरीची सहा अंडीही सापडली.
पिल्लं आणि अंडी वन खात्याकडे सोपवण्यात आली असून पिल्लांना बेळगावजवळच्या प्राणी संग्रहालयात सोडण्यात येणार आहे.
त्यानंतर नदी किनारी शोध घेतला असता मगरीची सहा अंडीही सापडली.
पिल्लं आणि अंडी वन खात्याकडे सोपवण्यात आली असून पिल्लांना बेळगावजवळच्या प्राणी संग्रहालयात सोडण्यात येणार आहे. Before You Go
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















