एक्स्प्लोर

2012 महापालिका निवडणुकीतील पक्षीय बलाबल, यंदा कोण मारणार बाजी?

मुंबई: यंदा मुंबईसह सर्वच महापालिकेच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होतो आणि फटका कुणाला बसतो हे पाहणं महत्वाचं आहे. एक नजर टाकूयात 2012 साली महापालिकेतील पक्षीय बलाबलावर. मुंबईत गेल्यावेळी ४४.७५ मतदान झालं होतं. तर  ठाणे ५३.२६ टक्के मतदान झालं होतं. तर नाशिमध्ये सर्वाधिक ५७.१९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. पुण्यात ५०.९२,  उल्हासनगर- ४२.१९, पिंपरी चिंचवड- ५४.८४, सोलापूर- ५२.३६, अकोला- ५६.०८, अमरावती- ५४.४२, नागपूर- ५२ टक्के मतदान झालं होतं. जाणून घ्या महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल: 1. मुंबईत एकूण जागा – २२७ ४६ लाख ३ हजार ६५५ मतदारांनी मत दिलं, त्यातील पक्षनिहाय पडलेली मतं शिवसेना – १० लाख ५ हजार ६८३ (२१.८५ %) काँग्रेस – ९ लाख ७७ हजार ५१२ (२१.२३ %) मनसे – ९ लाख ५१ हजार ३८० (२०.६७ %) भाजप – ३ लाख ९७ हजार ७९७ (८.६४% ) राष्ट्रवादी – ३ लाख २ हजार १३४ (६.५६) अपक्ष – ५ लाख ४० हजार ५९७ (११.७४) मुंबई पालिका पक्षीय बलाबल शिवसेना – ७५ काँग्रेस – ५२ भाजप – ३१ मनसे – २८ राष्ट्रवादी – १३ अपक्ष – १५ सपा- ९ अभासेना – २ भारिपबमस- १ आरपीआय आठवले -१ 2. ठाणे - एकूण जागा – १३० पक्षनिहाय पडलेली मतं मतदान- १२ लाख ६३ हजार ५७७ मतदारांनी मतदान केलं (५३.२६%), शिवसेना – ३ लाख ७२ हजार ८६२ (२९.५१ %) राष्ट्रवादी – २ लाख ३९ हजार ६०८ (१८.९६) काँग्रेस – १ लाख ७२ हजार ९९८ (१३.६९ %) मनसे – १ लाख ९४ हजार ६५८ (१५.४१ %) अपक्ष – १ लाख ६४ हजार ३७७ (१३.०१) भाजप – ६२ हजार ९८४ (४.९८% ) ठाणे पालिका पक्षीय बलाबल एकूण जागा – १३० शिवसेना – ५३ राष्ट्रवादी – ३४ काँग्रेस – १८ भाजप – ०८ मनसे – ०७ अपक्ष – ०७ बसपा- ०२ आरपीआय आठवले -०१ 3. पुणे - एकूण जागा – १५२ पक्षनिहाय पडलेली मतं राष्ट्रवादी – ६ लाख ३३ हजार ५३२ (२५.१२%) मनसे –  ५ लाख १९ हजार ४३७ (२०.६०%) काँग्रेस – ४ लाख ९६ हजार ९०० (१९.७०%) भाजप –  ३ लाख १४ हजार ६७६ (१२.४८% ) शिवसेना – २ लाख ४० हजार ४१३(९.५३ %) अपक्ष – २ लाख ३७ हजार १९० (९.४१) पुणे पालिका पक्षीय बलाबल एकूण जागा – १५२ राष्ट्रवादी – ५१ मनसे – २९ काँग्रेस – २८ भाजप – २६ शिवसेना – १५ आरपीआय -०२ अपक्ष – ०१ 4. पिंपरी-चिंचवड एकूण जागा १२८ पक्षनिहाय पडलेली मतं राष्ट्रवादी – ४ लाख ८९ हजार ६८२ (३९.८६) अपक्ष – २ लाख ६६ हजार २८५ (२१.४६) शिवसेना – १ लाख ४७ हजार ०३५ (११.८५ %) काँग्रेस – १ लाख ४५ हजार ८२८ (११.७५ %) भाजप – ८३ हजार ५७८ (६.७३% ) मनसे – ८१ हजार ९१४ (६.६०%) पिंपरी-चिंचवड पालिका पक्षीय बलाबल एकूण जागा – १२८ राष्ट्रवादी – ८३ काँग्रेस –१४ शिवसेना – १४ मनसे – ४ भाजप – ३ अपक्ष – ०९ आरपीआय -०१ 5. नाशिक - एकूण जागा – १२२ पक्षनिहाय पडलेली मतं मनसे –  ३ लाख २३ हजार ०४२ (२८.२४%) शिवसेना – २ लाख ०२ हजार ९२१(१७.७४%) राष्ट्रवादी – १ लाख ५४ हजार ७९९ (१३.५३%) काँग्रेस – १ लाख ३६ हजार ८८९ (११.९७%) भाजप –  १ लाख ३१ हजार ६१६ (११.५०% ) अपक्ष – १ लाख १५ हजार ७६१ (१०.१२) नाशिक पालिका पक्षीय बलाबल एकूण जागा – १२२ मनसे – ४० राष्ट्रवादी – २० काँग्रेस – १५ भाजप – १४ शिवसेना – १९ अपक्ष – ०६ इतर-०५ माकप -०३ 6. नागपूर - एकूण जागा – १४५ पक्षनिहाय पडलेली मतं भाजप –  ६ लाख १३ हजार ७३९ (२९.६८% ) काँग्रेस – ५ लाख १६ हजार ०३१ (२४.९६%) अपक्ष – ३ लाख ६५ हजार ८३९ (१७.६९) बसपा- २ लाख ३ हजार ५९७ (९.८५%) इतर- १ लाख ३४ हजार २१६ (६.४९) राष्ट्रवादी – ९२ हजार ३२९ (४.४७%) शिवसेना – ६५ हजार १७५ (३.१५%) मनसे –  ४७ हजार ९४४  (२.३२%) नागपूर पालिका पक्षीय बलाबल एकूण जागा – १४५ भाजप – ६२ काँग्रेस – ४१ बसपा - १२ राष्ट्रवादी – ०६ शिवसेना – ०६ मनसे – ०२ अपक्ष – १० इतर-०६   निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget