एक्स्प्लोर

नाशिक रोड जेलमधून एका 4G फोनसह 7 मोबाईल जप्त

नाशिक/कोल्हापूर : नाशिक रोड जेलमधून एका कैद्याकडून 7 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तर कोल्हापुरातल्या कळंबा जेलमध्येही एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. राज्यातले तुरुंग हे बंदीगृह आहेत की मोबाईल शॉपी असा प्रश्न पडलाय. कारण कोल्हापुरातल्या कळंबा जेलमध्ये मोबाईल आढळल्याची घटना ताजी असतानाच, नाशिक रोड जेलमध्ये आतापर्यंत 14 मोबाईल सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिक रोड जेलमध्ये कैद्यांकडून 7 मोबाईल जप्त करण्यात आले होते. खरं तर कैद्यांना गजाआड असताना संवादाची कोणतीही साधनं वापरता येत नाहीत. पण नाशिकमध्ये झाडाझडतीत 7 मोबाईल सापडल्यानंतर आणखी 7 मोबाईल जमिनीत पुरलेले आढळले. त्यातला एक मोबाईल तर 4G सपोर्टवाला होता. कराडचा कुख्यात गुंड सल्या चेप्यावर हल्ला केल्या प्रकरणी अटकेतल्या गुन्हेगाराकडे मोबाईल सापडला. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण नाशकात सापडलेले हे मोबाईल कुणी वापरले, याचा शोध घेणं गरजेचं आहे. याचा तपास सुरु असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीचा आरोपी निघाला 'उत्कृष्ट शिक्षक' पुरस्कार विजेता; प्रेयसीच्या ब्रेकअपचा बदला अन् 12 लाखांचा सौदा उघड
MPSC पेपरफुटीचा आरोपी निघाला 'उत्कृष्ट शिक्षक' पुरस्कार विजेता; प्रेयसीच्या ब्रेकअपचा बदला अन् 12 लाखांचा सौदा उघड

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?

Embed widget