एक्स्प्लोर

यवतमाळमध्ये लग्न समारंभात सफाई कर्मचाऱ्याकडून मुलीचा विनयभंग

यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीसोबत विनयभंगाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारव्हा रोडवरील एका हॉटेलात लग्नसमारंभात 10 वर्षांची मुलगी पालकांसोबत आली होती. तेव्हा हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्यानं त्या चिमुकलीला बाजूला नेऊन तिचा विनयभंग केला.

यवतमाळ : लग्न समारंभात सफाई कर्मचाऱ्याने एका दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. यवतमाळमधील दारव्हा रोड इथे ही घटना घडली. या सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अक्षय चांदेकर असं नराधमाचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. संबंधित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत एका लग्नात गेली होती. लग्न ज्या हॉटेलमध्ये होतं, तिथे अक्षय चांदेकर सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. यावेळी या नराधमाने खाऊचं आमीष दाखवून तिला एकांतात नेलं आणि तिचा विनयभंग केला. यानंतर तिने संपूर्ण प्रकार आई-वडिलांना सांगितला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. मुंबईत माटुंगा स्थानकात तरुणीशी छेडछाड, विकृत अटकेत पोलिसांनी आरोपी सफाई कर्मचारी अक्षय चांदेकरवर कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेजही आपल्या ताब्यात घेतलं. लोहारा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याआधी असाच प्रकार मुंबईतील माटुंगा स्टेशनवर घडला होता. माटुंगा रेल्वे स्टेशनवरुन एका पुलावर आरोपीने तरुणीचा विनयभंग केला होता. तरुणी पुलावरुन जात असताना विकृत तिच्या मागून आला आणि तिची छेडछाड करुन तिथून पळ काढला. आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे तरुणीला समजलंच नाही. हतबल झालेली ती मुलगी तिथून निघून गेली. यानंतर शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी विकृताला पकडून चांगलाच चोप दिला. यामुळे नांदगावकर यांच्यावर गुन्ह्याची नोंदही झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget