एक्स्प्लोर

अहमदनगरमध्ये 10 लाख रुपये जप्त, सर्व हजार, पाचशेच्या जुन्या नोटा

अहमदनगर : दहा ते अकरा लाख रुपये किंमतीच्या जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव पोलिसांनी पुणतांबा चौफुलीवर ही कारवाई केली. सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या वॅगनआर कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली. MH 40 KR 5445 या कारमधून ही रोकड नेण्यात येत होती. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या 50 दिवसात जुन्या, रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत होती. या काळात अनेकांनी रांगा लावून बँकांमध्ये जुन्या नोटा जमा केल्या. त्यानंतरही ज्यांच्याकडे जुन्या नोटा शिल्लक आहेत, त्यांना रिझर्व बँकेत योग्य आणि समर्पक कारण देऊन जुन्या नोटा जमा करण्याची मुभा आहे. 1 जानेवारीपासून 31 मार्चपर्यंतची मुदत ही प्रामुख्याने एनआरआय किंवा नोटाबदलीच्या 50 दिवसांत देशाबाहेर असलेल्या नागरिकांसाठी आहे. रिझर्व्ह बँकेनेही जवळ जुन्या नोटा ठेवू नये, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, असं अगोदरच स्पष्ट केलं आहे. मात्र त्यानंतरही जुन्या नोटा पुन्हा आढळल्या आहेत. केंद्र सरकारचा जुन्या नोटांसंबंधीचा आदेश केंद्र सरकारकडूनही जुन्या नोटांबाबत वटहुकूम जारी करण्यात आला होता. त्यामुळे हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा जवळ बाळगणं महागात पडू शकतं. 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा तुमच्याकडे सापडल्यास त्यावर दंड आकारण्यात येणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. संबंधित बातम्या :

500-1000 च्या जुन्या नोटाबदलीसाठी RBI कडून 'सेकंड चान्स' ?

ठाण्यातून जुन्या पाचशे आणि हजार रुपयाच्या 29 लाख 97 हजाराच्या नोटा जप्त

वटहुकूम जारी, जुन्या नोटा बाळगल्यास मोठा दंड!

RBI ला नवी पाचशे, दोन हजारची एक नोट छापण्यासाठी किती खर्च?

पाचशे रुपयांची जुनी नोट आता कायमची चलनातून हद्दपार

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Mumbai Dam Water Storage : मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; सातही धरणांतील जलसाठ्यात दिलासादायक वाढ
मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; सातही धरणांतील जलसाठ्यात दिलासादायक वाढ
Raj Thackeray: 'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला तेव्हा...; थरकाप उडवणारा VIDEO
रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला तेव्हा...; थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
Raj Thackeray: 'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
Gold-Silver Price Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
Sunil Shinde Shivsena: ठाकरे गटाचा वरळीतील आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? सुनील शिंदेंना नीलम गोऱ्हेंची भावनिक साद, म्हणाल्या....
आमच्या पक्षात कामाची मोठी संधी, ठाकरे गटाच्या सुनील शिंदेंना शिवसेनेकडून भावनिक साद
Embed widget