एक्स्प्लोर

राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

औरंगाबाद कचरा प्रश्नी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या यशस्वी यादवांना साईड पोस्टिंग देण्यात आले असून, यशस्वी जाधवांची मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी व व्हीआयपी सुरक्षापदी बदली करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दहापैकी काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या, तर काही नुसत्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे उपसचिव कैलाश गायकवाड यांनी राज्यपालांच्या आदेशानंतर पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली. औरंगाबाद कचरा प्रश्नी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या यशस्वी यादवांना साईड पोस्टिंग देण्यात आले असून, यशस्वी जाधवांची मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी व व्हीआयपी सुरक्षापदी बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या IPS अधिकाऱ्यांची यादी : यशस्वी जाधव (पदोन्नती) सध्याचे ठिकाण – पोलिस उप महानिरीक्षक (सक्तीच्या रजेवर) बदलीचे ठिकाण – विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा, मुंबई डॉ. सुहास मधुकर वापरके (पदोन्नती) सध्याचे ठिकाण – पोलिस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई बदलीचे ठिकाण – विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड अश्वती दोर्जे (पदोन्नती) सध्याचे ठिकाण – अपर पोलिस आयुक्त, सशस्त्र पोलिस मुख्यालय, नायगाव, मुंबई बदलीचे ठिकाण – संचालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक   डॉ. छेरिंग दोर्जे (पदोन्नती) सध्याचे ठिकाण – अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई बदलीचे ठिकाण – विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक के. एम. मल्लिकार्जून (पदोन्नती) सध्याचे ठिकाण – अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, मुंबई बदलीचे ठिकाण – विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर रावसाहेब दत्तात्रय शिंदे (पदोन्नती) सध्याचे ठिकाण – अपर पोलिस आयुक्त (संरक्षण व विशेष सुरक्षा), मुंबई बदलीचे ठिकाण – संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे व्ही. के. चौबे (बदली) सध्याचे ठिकाण – विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक बदलीचे ठिकाण – सह पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई आशुतोष डुंबरे (बदली) सध्याचे ठिकाण – सह पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई बदलीचे ठिकाण – सह पोलिस आयुक्त, गुन्हे, मुंबई संतोष रस्तोगी (बदली) सध्याचे ठिकाण – सह आयुक्त, गुप्तवार्ता विभाग, मुंबई बदलीचे ठिकाण – सह पोलिस आयुक्त (प्रशासन), मुंबई श्रीकांत के. तरवडे सध्याचे ठिकाण – पोलिस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, म. रा., पुणे बदलीचे ठिकाण – पोलिस उप महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
संजय राऊतांचे FDA च्या अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले तुमच्याकडे...
संजय राऊतांचे FDA च्या अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले तुमच्याकडे...
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Climate Week India 2026: हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Embed widget