1.  बारावीच्या परीक्षेत HSC बोर्डाकडून चूक, इंग्रजीच्या पेपरमधील 'त्या' प्रश्नाचा एक गुण सर्व विद्यार्थ्यांना मिळणार https://bit.ly/3IEV6Tf 


2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पुण्यातील दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन.. https://bit.ly/3pFYB4f  सोमवारपासून पुणेकरांना करता येणार मेट्रोने प्रवास; अशी असेल सुविधा, तिकीट किती? https://bit.ly/35y1m0P 


3. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सहा महिने लागतील, विजय वडेट्टीवार यांचे संकेत https://bit.ly/3vKGNsC 
  
4. पुण्यात शॉर्ट ड्रेसमुळे तरुणींना मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3tv47b1 


5.  राज्यावर आस्मानी संकट येण्याची शक्यता, वेधशाळेकडून पुढील पाच दिवस पावसाचा इशारा, ज्वारीसह अनेक पिकांना धोका https://bit.ly/3hCfYPf 


6. Indian Navy : भारतीय नौदलाच्या ताकदीत वाढ होणार! ब्रह्मोस लँड अटॅक फायरिंगचे यशस्वी प्रात्यक्षिक https://bit.ly/3sHUM0o 


7. गेल्या 24 तासात देशात 5 हजार 921 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 289 जणांचा मृत्यू https://bit.ly/3IEVl0B  राज्यात शुक्रवारी 525 कोरोनाबाधितांची नोंद, तर नऊ जणांचा मृत्यू https://bit.ly/3HWWNuh 


8.  नॅशनल स्टॉक एक्स्चेंज NSE च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीन फेटाळला https://bit.ly/3IKozuV 


9. रशियाची मोठी घोषणा; युक्रेनमध्ये काही तासांसाठी शस्त्रसंधी लागू, सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी घेतला निर्णय https://bit.ly/35Ou1yo  युक्रेनला हवा असलेला 'नो फ्लाय झोन' म्हणजे काय, 'नाटो'कडून का दिला जातोय नकार? https://bit.ly/3vKH3rA 


10.  आधी जाडेजाची धमाकेदार फलंदाजी, मग फिरकीपटूंची कमाल गोलंदाजी, भारताकडे दिवसअखेर 466 धावांची आघाडी https://bit.ly/3KkjDxe 


ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022  https://bit.ly/3IMHlSq 


ABP माझा कट्टा


आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक गिरीश कुबेर  कट्टयावर,  पाहा आज रात्री 9 वाजता 


ABP माझा ब्लॉग


'दादा' लेग स्पिनर!  एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3pFgzUC 


कृष्णाचा पोशाख बनवणारा बंटी मुल्ला आणि गोसेवक सय्यद भाई, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक सौरभ कोरटकर यांचा लेख https://bit.ly/3ttB4oh 


ABP माझा स्पेशल


Russia Ukraine Crisis : जगण्याच्या वाटेवर आशेचा किरण, युद्धाच्या वणव्यात बांधली लग्नगाठ
https://bit.ly/3pGD0bU 


Solapur : ना पेट्रोल ना चार्जिंग तरी पण धावणार गाडी; शेतकऱ्याच्या पोराचा देशी जुगाड
https://bit.ly/3Ms5mAE 


YOUTUBE ने अनेकांना केलं मालामाल! भारतीय अर्थव्यवस्थेत 6,800 कोटी रुपयांचे योगदान
https://bit.ly/3sKjU6X 


Video : ट्रक डायव्हरचा न्यारा अंदाज पाहून भडकले युजर्स! पण व्हिडीओचा शेवट पाहून लावला डोक्याला हात!
https://bit.ly/3KjwQGF 


चीनने केली आपल्या संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत ड्रॅगन किती शक्तिशाली
https://bit.ly/3KkjOIU


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha