एक्स्प्लोर

Lockdown | लॉकडाऊनच्या फावल्या वेळेत पती-पत्नीने विहीर खोदली, वाशिममधल्या दाम्पत्याचा पराक्रम

लॉकडाऊनच्या काळात काही जण नवनव्या गोष्टी शिकत आहेत. वाशिममधल्या एका दाम्पत्याने या रिकाम्या वेळेत आपल्या घराच्या अंगणात विहीर खोदून पाणी प्रश्न सोडवला आहे.

वाशिम : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना घरात कोंडून राहण्याची वेळ आली आहे. मात्र लॉकडाऊनच्या फावल्या वेळेत वाशिम जिल्ह्यातील कारखेडा गावातील एका दाम्पत्याने संधीचं सोनं केलं आहे. पाकमोडे दाम्पत्याने आपल्या घराच्या अंगणात चक्क 25 फूट विहीर खोदली आहे.

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कारखेड गावात गजानन पाकमोडे आणि पुष्पा पाकमोडे राहतात. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मोकळा वेळ खूप होता. या रिकाम्या 21 दिवसात त्यांनी आपल्या घरासमोरील अंगणात चक्क 25 फूट विहीर खोदण्याची किमया साधली.

गजानन पाकमोडे हे गवंडी काम करुन आपला प्रपंच चालवतात. मात्र लॉकडाऊनमुळे हाताचं काम गेलं. मग रिकाम्या वेळात आपल्या कुटुंबाला नेहमीच भेडसावणारा पाणी प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय या दाम्पत्याने घेतला आणि त्यांच्या कार्याला यश देखील आलं.

Lockdown | लॉकडाऊनच्या फावल्या वेळेत पती-पत्नीने विहीर खोदली, वाशिममधल्या दाम्पत्याचा पराक्रम

गावात नळ योजना आहे, मात्र रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवत होता. तो निकाली काढण्यासाठी पाकमोडे दाम्पत्याने कुणाचीही मदत न घेता विहीर खोदून काढली. आपल्या मेहनतीने त्यांनी जणू गंगाच आपल्या दारी आणली. या दाम्पत्याने केलेल्या कार्याचं आता गावात कौतुक होत असून त्यांची विहीर पाहण्यासाठी नागरिक येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात नागरिक रस्त्यावर येऊन गर्दी करताना आपण पाहतोय. तर कोणी मॉर्निंग वॉकच्या नावाखाली बाहेर पडत आहे. या कृत्यामुळे त्यांना पोलिसांचा प्रसादही खावा लागला. मात्र पाकमोडे कुटुंबाने फावल्या वेळात केलेल्या या कार्याची जिल्ह्याभर चर्चा होत आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ram Navami Wishes 2026 : प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा; पाठवा 'हे' मेसेजेस
प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा; पाठवा 'हे' मेसेजेस
Horoscope Today 26 March 2026: आज राम नवमीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! प्रभू रामाच्या कृपेने भाग्य फळफळणार, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
आज राम नवमीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! प्रभू रामाच्या कृपेने भाग्य फळफळणार, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
धक्कादायक! मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये घरकाम करणाऱ्या महिला कामगाराची हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल
धक्कादायक! मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये घरकाम करणाऱ्या महिला कामगाराची हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल
अमरावतीत भरधाव रुग्णवाहिकेची कारला जोराची धडक, आठ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, आई वडील गंभीर जखमी
अमरावतीत भरधाव रुग्णवाहिकेची कारला जोराची धडक, आठ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, आई वडील गंभीर जखमी

व्हिडीओ

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं
Rupali Chakankar : कोण म्हणतं हटाव, कोण म्हणतं बचाव? चाकणकरांवर कारवाई होणार? Special Report
Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Embed widget