एक्स्प्लोर

लातुरात काँग्रेस उमेदवाराच्या कॉलेजमध्ये दारुचे 12 बॉक्स जप्त

लातूर : लातूरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या कॉलेजमध्ये दारुच्या बाटल्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मतदारांना आमिष दाखवण्यासाठी दारु आणल्याच्या आरोपावरुन उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरमधील औसा तालुक्यात काँग्रेसतर्फे वेताळेश्वर भीमाशंकर बावगे हा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. बावगे यांनी राजीव गांधी पॉलिटेक्निकमध्ये दारुच्या बाटल्या ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. यावेळी दारुच्या बाटल्यांचे 12 बॉक्स जप्त करण्यात आले. प्रत्येक बॉक्समध्ये देशी दारुच्या 48 बाटल्या आढळल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बावगेंविरोधात मतदारांना अमिष दाखवण्यासाठी दारु आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातच बनावट दारुचा अड्डा

काहीच दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये जेऊर गावात शिवसेना उमेदवाराने आयोजित केलेल्या निवडणुकीच्या पार्टीत विषारी दारुमुळे सहा जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख भीमराम आव्हाड याला अटक करण्यात आली. त्यानंतर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या आवारात बनावट दारुची विक्री सुरु असल्याचं उघड झालं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिचा अस्त संपला! 17 एप्रिलला नक्षत्र बदलताच ‘या’ 4 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस, नोकरीतही प्रमोशनची संधी
शनिचा अस्त संपला! 17 एप्रिलला नक्षत्र बदलताच ‘या’ 4 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस, नोकरीतही प्रमोशनची संधी
Yash Dayal Married Shweta Pundir : अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या RCB खेळाडूने गुपचूप केले लग्न; कोण आहे यश दयालची बायको श्वेता पुंडीर?
अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या RCB खेळाडूने गुपचूप केले लग्न; कोण आहे यश दयालची बायको श्वेता पुंडीर?
Maharashtra Live blog updates: दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरण, राज्य मंडळाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 103 शिक्षक निलंबित
Maharashtra Live blog updates: दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरण, राज्य मंडळाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 103 शिक्षक निलंबित
Nagpur Crime : नागपूर विद्यापीठाच्या मुलींच्या कराटे संघासोबत चालत्या रेल्वेत अश्लाघ्य शेरेबाजी करत गैरवर्तन; फलकनुमा एक्स्प्रेसमधील घटना, टवाळखोरांना अटक
नागपूर विद्यापीठाच्या मुलींच्या कराटे संघासोबत चालत्या रेल्वेत अश्लाघ्य शेरेबाजी करत गैरवर्तन; फलकनुमा एक्स्प्रेसमधील घटना, टवाळखोरांना अटक

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
India Helped Bangladesh : संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
Iran Israel America Conflict: होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre Eliminated: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
Chhatrapati sambhajinagar crime: गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
Mumbai Crime News: टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
Aditya Dhar Working On Dhurandhar 3: 'धुरंधर 2' रिलीज होण्यापूर्वीच 'धुरंधर 3'बाबतची सर्वात मोठी अपडेट; मेकर्सनी आखलीय तगडी रणनिती!
'धुरंधर 2' रिलीज होण्यापूर्वीच 'धुरंधर 3'बाबतची सर्वात मोठी अपडेट; मेकर्सनी आखलीय तगडी रणनिती!
Embed widget