एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापुरात राज्यभरातील खेळाडूंचा प्राचीन युद्ध कलांचा थरार; हलगी, कैताळाच्या गजरात वातावरणात रोमांच

कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर खेळाडूंनी सादर केलेल्या तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह  इतर युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थित रोमांचित झाले.

कोल्हापूर : भारतीय युद्धकलांचे संपूर्ण जगाला प्रचंड आकर्षण आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर राज्यस्तरीय युद्ध कला प्रात्यक्षिके स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मुश्रीफ बोलत होते. खेळाडूंनी सादर केलेल्या तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह  इतर युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थित रोमांचित झाले.

या राज्यस्तरीय युद्ध कला प्रात्यक्षिकांच्या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातील खेळाडूंनी प्राचीन युद्ध कलांचा थरार सादर केला. या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातील 50 संघ व 700 खेळाडू सहभागी झाले. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध कलेच्या बळावरच गडकोट जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही सर्वजणही युद्ध कला प्राणपणाने जपत आहात याचा अभिमान वाटतो. यामुळे प्राचीन युद्ध कला जपण्याबरोबरच शरीरयष्टी व आरोग्यही उत्तम राहील.

पालकमंत्र्यांची लाठीकाठी......! 

प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित स्पर्धक खेळाडू विविध युद्धकलांची प्रात्यक्षिके सादर करीत होते. हलगी कैताळाच्या गजरात वातावरणही जल्लोषी बनले होते. मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पुढे सरसावत एका खेळाडूकडील लाठी घेतली आणि हलगीच्या गजरात मोठ्या उत्साहात लाठी चालविली. त्यानंतर त्यांनी केलेल्या "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या जयघोषाने वातावरण दुमदुमले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, ज्येष्ठ वस्ताद आनंदराव ठोंबरे, पंडितराव पोवार, बाबासाहेब पोवार, बाळासाहेब शिकलगार, सदानंद सूर्यवंशी, भिकाजी पाटील, नानासाहेब सावंत, सदानंद नलवडे-कराड, तानाजी भोईटे, सुखदेव गिरी, प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर, उदय गायकवाड, आनंद काळे, ऋषिकेश केसरकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उप शहर अभियंता नारायण भोसले, सहाय्यक आयुक्त विजय पाटील, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या माहितीसाठी ॲप व दुरध्वनीचा वापर करावा

दरम्यान, जगभरातील पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती सहजगत्या उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने भवानी मंडप येथील पागा इमारतीमध्ये नुकतेच पर्यटक सुविधा केंद्र स्थापन झाले असून या केंद्रामध्ये  02312545411 हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित झाला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांशी संबंधित माहिती हवी असल्यास नागरिकांनी डेस्टिनेशन कोल्हापूर या ॲपचा वापर करावा व या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Embed widget