एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shivaji University Exam : शिवाजी विद्यापीठाच्या ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने 19 जुलैपासून परीक्षा होणार
Shivaji University Exam : ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने शिवाजी विद्यापीठाच्या 19 जुलैपासून विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होतील. सर्व परीक्षांसाठी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
![Shivaji University Exam : शिवाजी विद्यापीठाच्या ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने 19 जुलैपासून परीक्षा होणार Shivaji University's offline MCQ type examination will be held from July 19 Shivaji University Exam : शिवाजी विद्यापीठाच्या ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने 19 जुलैपासून परीक्षा होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/07/07945d66941e980f23ddfe838cb82aaa1657173576_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shivaji University Exam
Shivaji University Exam : ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने शिवाजी विद्यापीठाच्या 19 जुलैपासून विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होतील. सर्व परीक्षांसाठी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑफलाईन स्वरुपात 50 गुणांची संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार आहे. प्रश्नपत्रिकेत प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी असेल.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion