एक्स्प्लोर

Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'

राजेश क्षीरसागर म्हणाले की, हा व्हिडिओ एआय (AI) डेव्हलप झाला आहे. डबिंगचे प्रकार आहेत. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कुणाला,ही कधीही चुकीच्या पद्धतीने वागलो नाही, कुणालाही ब्लॅकमेलिंग केलेलं नाही.

Rajesh Kshirsagar: मी कुठल्याही ब्लॅकमेलरला किंवा 302 खटल्यातील आरोपीनं माझ्यावर कुठला आरोप केला म्हणून त्याला उत्तर देणार नाही. व्हायरल व्हिडिओ हा डबिंग केलेला आहे. यामध्ये कुठलाही शासकीय व्यवहाराचा काही संबंध नाही. एका व्यक्तीला उलट एका व्यवहारामध्ये मी मदत करून न्याय दिला आहे, त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत, योग्यवेळी मी ते सादर करेन, असा खुलासा कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी क्षीरसागर यांना ओपन चॅलेज व्हिडिओ खोटा असल्यास सिद्ध करून दाखवावे, आव्हान दिलं आहे. व्हायरल व्हिडिओत समोरचा कंत्राटदार तुम्हाला टक्केवारीचे एकरकमी 40 लाख पाठवल्याचे सांगत आहे, तर राजेश क्षीरसागर वर सुद्धा द्यावे लागतात, असे सांगत असल्याचे दिसते. 

राजेश क्षीरसागर म्हणाले की, हा व्हिडिओ एआय (AI) डेव्हलप झाला आहे. डबिंगचे प्रकार आहेत. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कुणाला,ही कधीही चुकीच्या पद्धतीने वागलो नाही, कुणालाही ब्लॅकमेलिंग केलेलं नाही. ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढला, त्याचा स्वतःहून मला फोन आला की 'साहेब हे चुकीचं आहे, मी असं काही त्यामध्ये केलेलं नाही' आणि त्या संदर्भात त्यानं मला लेखी दिलेलं आहे ते लेखी माझ्याकडे आहे. 

दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये

मी कोणत्याही ब्लॅकमेलरला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली नाही, पण सतेज पाटील यांनी आव्हान दिल्यामुळे मी आज जनतेला सत्य सांगत आहे. त्यांनी सांगितले की, सतेज पाटील यांनी बदनामीचे षडयंत्र थांबवून स्वतःच्या निष्क्रियतेचे आत्मपरीक्षण करावे. व्हायरल झालेला 'तो' व्हिडीओ पूर्णपणे एडिट आणि व्हाॅईस डबिंग केलेला, संबंधित व्यक्तीनेच दिले लेखी पत्र आणि पुरावे दिले आहेत. सतेज पाटील यांनी महापालिका निवडणुकीत अशाच पद्धतीचा व्हिडीओ व्हायरल केला होता, पण कोल्हापूरच्या जनतेनं महायुतीला निवडून दिलं. स्वतःचा बंगला काचेचा असताना दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये.

हे माझ्या विरोधात षड्यंत्र 

त्यांनी सांगितले की, सतेज पाटील साहेब तुम्ही सभ्य आहात, त्यामुळं असं व्हिडीओ व्हायरल करू नयेत. हा व्हिडीओ कुणी आणि कसा केला याची तक्रार मी सायबर क्राईम यांच्याकडे केली आहे. मुलांच्या चुकीचा गैरफायदा घ्यायचा नसतो.  अनेकांच्या मुलांवर गुन्हे दाखल आहेत, पण आम्ही सभ्यता पाळतोय हे माझ्या विरोधात षड्यंत्र आहे, पण मी थांबणार नाही, काम करत राहणार आहे. यापुढे मी कुणालाही उत्तर देणार नाही. ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला त्याने मला लेखी पत्र दिलं आहे. मी हे सगळे पुरावे कोर्टात सादर करणार आहे. राजकारणात मर्यादा ठेवली पाहीजे, कुणाच्या घरापर्यंत जाऊ नये अशी भूमिका, सतेज पाटील यांचे भ्रष्टाचार केल्याचे अनेक पुरावे असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Embed widget