एक्स्प्लोर

Kolhapur Municipal Corporation elections 2022 : कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर, इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला आजपासून जोर येणार

Kolhapur Municipal Corporation elections 2022 साठी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे.

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी (Kolhapur Municipal Corporation elections 2022) प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे. आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. 

कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. मनपाची प्रभाग रचना त्रिसदस्यीय असून 92 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. प्रभाग रचना करताना लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे. दरम्यान, निश्चित करण्यात आलेल्या सर्व 31 प्रभागामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 1 महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यानुसार 46 जागा महिलांसाठी राखीव असतील. 

असे आहे आरक्षित प्रभाग 

अनुसूचित जाती (महिला) 

  • प्रभाग क्रमांक - 7 अ, 4 अ, 9 अ,13 अ, 28 अ,  30 अ, 

अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग

  • प्रभाग क्रमांक - 15 अ, 19 अ, 21 अ, 5 अ , 1 अ,  18 अ

सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग

  • प्रभाग क्रमांक  - 1 ब, 2 ब, 3 अ,  4 ब, 5 ब , 6 अ, 6 ब, 7 ब,  8 अ,  8 ब, 9 ब, 10 अ, 11 अ, 11 ब, 12 अ, 13  ब,  14 अ, 15 ब, 16 अ, 16 ब, 17 अ, 18 ब, 19 ब, 20  अ, 21 ब,  22 अ,  22 ब,  23 अ, 24 अ, 24 ब, 25 अ,  25 ब,  26 अ, 27 अ, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 ब, 31 अ

अनुसूचित जमाती 

प्रभाग क्रमांक - 2 अ 

सर्वसाधारण  आरक्षित प्रभाग

  • प्रभाग क्रमांक  - 1 क, 2 क, 3 ब, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 ब, 10 क, 11 क, 12 ब, 12 क, 13 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24 क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 ब 

कोल्हापूर मनपासाठी अशी आहे प्रभाग रचना

  • एकूण प्रभाग 31
  • नगरसेवक संख्या  92 
  • त्रिसदस्य प्रभाग 30 
  • द्विसदस्य प्रभाग 01 
  • अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग 06 
  • अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणारे प्रभाग 06 
  • अनुसूचित जमाती प्रभाग संख्या 01
  • सर्वसाधारण महिला प्रभाग 40
  • खुला प्रभाग 39 /40  

हे ही वाचलं का ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget