एक्स्प्लोर

Kolhapur Corona Update : मोठा दिलासा! कोल्हापुरात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही

कोल्हापूरला मोठा दिलासा गेल्या दोन महिन्यांपासून मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. विशेष आनंदाची बाब म्हणजे मृताची सुद्धा नोंद झालेली नाही.

Coronavirus : जगभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार कायम आहे. ही परिस्थिती एकाबाजूला असताना कोल्हापूरला मोठा दिलासा गेल्या दोन महिन्यांपासून मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. विशेष आनंदाची बाब म्हणजे मृताची सुद्धा नोंद झालेली नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापुरात (kolhapur coronavirus update) विदारक परिस्थिती झाली होती. कोरोनामुळे अनेक घरे, कुटुंब उद्ध्वस्त झाली. जिल्ह्यात कोरोना महामारी आल्यापासून 2 लाख 21 हजार 770 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. बाधित रुग्णांमधील 2 लाख 15 हजार 838 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला, तर 5 हजार 932 रुग्ण मृत्युमूखी पडले.  शरीरामध्ये इतर व्याधी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने तसेच कोरोना झाल्यानंतर मृत्यूच ओढवतो अशा अनामिक भीतीने सुद्धा अनेक या  रोगाला बळी पडले आहेत. 

कोल्हापुरात 37 हजार बुस्टर डोस कचऱ्यात टाकून देण्याची वेळ!

दरम्यान, चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा उद्रेक केल्यानंतर जगभरातून पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे. कोरोना महामारीमधील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील हाहाकार पाहिल्यानंतर प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु करण्यात आले. पहिल्या आणि दुसऱ्या डोसला देशभरातून प्रतिसाद मिळाला. मात्र, कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बुस्टर डोसकडे पाठ फिरवण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी बुस्टर डोस आता टाकून देण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही 37 हजारांवर डोस (Corona Booster Dose) टाकून देण्याची वेळ आली. आता नव्याने 20 हजार डोसची मागणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. 

कोल्हापूरमधील आरोग्य विभागाकडे शिल्लक असलेल्या सुमारे 37 हजार बूस्टर डोसची मुदत 31 डिसेंबर रोजी संपली. दोन डोसनंतर घेतल्यानतंर सहा महिने झाल्यानंतर सहा महिन्यांनी बुस्टर डोस देण्यात येत होता. मात्र, कोरोना संसर्ग कमी झाल्याने तसेच निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर लसीकरणाकडे पाठ फिरवली गेली. 

आरोग्य विभागाकूडन लोकसंख्येच्या प्रमाणात डोसची मागणी केली होती. परंतु, पाच टक्केच लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. शिल्लक असलेल्या बुस्टर डोसची मुदत 31 डिसेंबर 2022 रोजी संपली. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 90 ते 95 टक्के, तर 85 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला. मात्र, तुलनेत बूस्टर डोसलाफारसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ पाच ते सहा टक्के नागरिकांनीच गोष्ट डोस घेतल्याने डोस शिल्लक राहिले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Embed widget