एक्स्प्लोर

Kolhapur illegal sex determination racket : कोल्हापुरात गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये आणखी एका बोगस डाॅक्टरला अटक

Kolhapur illegal sex determination racket : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी 17 जानेवारी रोजी बेकायदेशीर गर्भलिंग निदान समोर आल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे.

Kolhapur illegal sex determination racket : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी 17 जानेवारी रोजी बेकायदेशीर गर्भलिंग निदान झाल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी कर्नाटकातील आणखी एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अनिल मल्लू कुंभार (वय 37 रा.नाईंग्लज, ता. चिकोडी जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर विजय कोळस्करसह सात जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे.

भुदरगड तालुक्यातील मडिलगे खूर्दमध्ये आपल्या घरातच गर्भलिंग चाचणी करत असताना विजय लक्ष्मण कोळस्करला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी आतापर्यंत डॉक्टर बाबुराव दत्तू पाटील (वय 52, रा. बामणे, ता. कागल) सोनाळी येथील सागर शिवाजी बचाटे दिगंबर मारुती किल्लेदार, नर्स शीला शामराव माने (वय 40, दोघेही रा. तिटवे, ता. राधानगरी) सर्जेराव अशोक पाटील आणि हातकणंगले तालुक्यातील रुई येथील अमोल सुर्वे या एजंटाना यापूर्वी अटक केली आहे. यानंतर या सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भुदरगड तालुक्यातील मडिलगे खूर्दमध्ये आपल्या घरातच गर्भलिंग चाचणी करत असताना विजय लक्ष्मण कोळस्करला ताब्यात घेतले होते. पोलिस व आरोग्य पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत कार, सोनोग्राफी मशीन, गर्भनिरोधक गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. दरम्यान, विजय कोळस्कर हा बारावी नापास असून एमआयडीसीमध्ये नोकरी करत होता. गर्भलिंग चाचणी प्रकरणी बोगस डॉक्टर श्रीमंत पाटील (रा. परिते. ता. करवीर) मदतनीस दत्तात्रय पाटील (रा. शिरसे ता. राधानगरी) आणि सुनील ढेरे (रा. आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी) या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले होचे. यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. (Kolhapur illegal sex determination racket) 

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, कागल आणि भुदरगड आणि हातकणंगले याच पाच तालुक्यांमध्ये पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत मुख्य सुत्रधार विजय कोळस्करसह 8 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Embed widget