एक्स्प्लोर

Kantara 2 : ऋषभ शेट्टीने केली 'कांतारा 2' च्या तयारीला सुरुवात; जाणून घ्या शूटिंगपासून ते रिलीजपर्यंत सर्वकाही...

Rishab Shetty : ऋषभ शेट्टीने 'कांतारा 2' च्या कथानकावर काम करायला सुरुवात केली आहे.

Rishab Shetty Kantara 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा' (Kantara) हा सिनेमा चांगलाच गाजला. अल्पावधीतच हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता या सिनेमाच्या यशानंतर ऋषभने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'कांतारा 2'च्या (Kantara 2) तयारीला सुरुवात केली आहे. 

ऋषभने आता 'कांतारा 2'च्या कथानकावर काम करायला सुरुवात केली आहे. 'कांतारा'चा दुसरा भाग हा या सिनेमाचा सीक्वल नसून प्रीक्वल असणार आहे. जून महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे आता या सिनेमाच्या दुसरा भागदेखील बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकेल असा अंदाज बांधला जात आहे.

'कांतारा 2'चं कथानक काय असेल? 

देवता आणि राजा यांच्यातील नात्यावर भाष्य करणारा 'कांतारा 2' हा सिनेमा असणार आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. राजाने गावकऱ्यांचे आणि त्यांच्या जमिनीचे रक्षण करण्याचा करार देवतेशी केला होता. पण नंतर परिस्थिती कशी बदलत जाते हे सिनेमात दाखवण्यात येणार आहे.  

'कांतारा 2'च्या शूटिंगला होणार सुरुवात (Kantara 2 Shooting)

मीडिया रिपोर्टनुसार,'कांतारा 2' या सिनेमाच्या शूटिंगला जून महिन्यात सुरुवात होणार आहे. सिनेमाच्या कथानकाला पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणाची गरज आहे. जून महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होईल. 

'कांतारा 2'चं बजेट वाढवलं

'कांतारा'च्या पहिल्या भागाची निर्मिती 16 कोटी रुपयांत करण्यात आली होती. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 400 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. आधी हा सिनेमा फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. पण सिनेमाची लोकप्रियता लक्षात घेत निर्मात्यांनी हा सिनेमा तामिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्येदेखील प्रदर्शित केला. आता 'कांतारा 2' हा सिनेमा अधिक दर्जेदार बनवण्यासाठी निर्मात्यांनी या सिनेमाचं बजेट वाढवलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

'कांतारा' आता घरबसल्या पाहा

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'कांतारा' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. आता या सिनेमाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर' (World Television Premiere) होणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या 'कांतारा'ची जादू पाहण्यासाठी सिनेप्रेमी उत्सुक आहेत. 

'कांतारा' या सिनेमात ऋषभ शेट्टी, किशोर, अच्युत कुमार आणि सप्तमी गौडा मुख्य भूमिकेत होते. त्यामुळे आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागात कोणते कलाकार असतील याची चाहत्यांना उत्सुकता आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. 

संबंधित बातम्या

Oscars 2023 : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची जादू ऑस्करमध्येही, 'या' दोन श्रेणींमध्ये मिळवलं स्थान

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati: एक 'अशी' रास, 2027 पर्यंत पैसा, नोकरीत सावधान! शनिची साडेसाती कुठल्याही क्षणी अडचणी वाढवणार, 'या' गोष्टी टाळा, ज्योतिषशास्त्र
एक 'अशी' रास, 2027 पर्यंत पैसा, नोकरीत सावधान! शनिची साडेसाती कुठल्याही क्षणी अडचणी वाढवणार, 'या' गोष्टी टाळा, ज्योतिषशास्त्र
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंनी वाहिली आजीला श्रद्धांजली, दोन दिवस हिंगोलीतच थांबणार
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंनी वाहिली आजीला श्रद्धांजली, दोन दिवस हिंगोलीतच थांबणार
Pravin Tarde Deeol Band 2 Sucess: 'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...
'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
Embed widget