एक्स्प्लोर

Nagpur : सर्व खाजगी आस्थांपनासाठी 23 जूनला प्रशिक्षण; दांडी मारणाऱ्यांवर कारवाईचे संकेत

सेवायोजन कार्यालय, रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा आहे. सर्व माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वेबसाईटवर अपलोड करणे, प्रत्येक आस्थापनाला अनिवार्य आहे.

नागपूर : नागपूर महानगर व जिल्ह्यातील खाजगी दवाखाने, हॉटेल्स, पेट्रोल पंप, मॉल्स, शैक्षणिक संस्था, लॉन्स सिनेमागृह यासारख्या सर्व खाजगी आस्थापनांचे महत्वपूर्ण प्रशिक्षण 23 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आर. विमला स्वतः या प्रशिक्षणाला उपस्थित राहणार असून सर्व खाजगी आस्थापनांनी उपस्थित राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांनी आपल्या आस्थापनाची संपूर्ण माहिती वेळोवेळी अद्यावत करणे आवश्यक आहे. सेवायोजन कार्यालय, रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा 1959 नियमावली 1960 अनुसार ही माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वेबसाईटवर अपलोड करणे, प्रत्येक आस्थापनाला अनिवार्य आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतेक आस्थापनांनी ही माहिती अपलोड केली नाही. ही माहिती कशा पद्धतीने ऑनलाईन भरायची, याबाबतचे प्रशिक्षण जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 23 जून रोजी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये नेमकी माहिती कशी भरायची, कोणती माहिती भरायची, कशासाठी भरायची, याचे फायदे काय आहेत. याबाबतचे मार्गदर्शन तज्ञ करणार आहे. स्वतः जिल्हाधिकारी आर. विमला तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त प्र. ग. हरडे या कार्यशाळेला उपस्थित राहणार असून सर्व आस्थापनांनी यासंदर्भात नोंद घेण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

अनुपस्थितांवर कठोर कारवाई

कौशल्य विभागामार्फत ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे, आस्थापनेची संपूर्ण माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे, त्रैमासिक अहवाल ऑनलाईन पद्धतीने भरणे. तसेच रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया पार पाडणे, त्यासाठी राज्य शासनाने विहित केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करणे, बंधनकारक आहे. मात्र असे निर्देशास आले की, याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाला क्षेत्रनिहाय कार्यरत मनुष्यबळाची माहिती योग्य प्रमाणात सादर करण्यात अडचणी निर्माण होत आहे. केंद्र शासनाने व राज्य शासनाने यासंदर्भात कडक कारवाईचे निर्देश दिले. जिल्ह्यातील आस्थापनांची योग्य माहिती अद्यावत करण्याबाबतचे आदेश आहे. त्यानुसार हे प्रशिक्षण घेतले जात आहेत. या प्रशिक्षणाला सर्वांनी उपस्थित राहावे, अनुपस्थित राहणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सर्वोच्च न्यायालयाकडे जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं, दिल्लीत पॅरामिलिटरी फोर्स अन् यूपी पोलिसांचा अतिरिक्त ताफा 
सर्वोच्च न्यायालयाकडे जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं, दिल्लीत पॅरामिलिटरी फोर्स अन् यूपी पोलिसांचा अतिरिक्त ताफा 
सोमेश्वर कारखाना निवडणूक! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी, राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप दीड हजार मतांनी पिछाडीवर, कोणत्या गटाला किती जागा?
सोमेश्वर कारखाना निवडणूक! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी, राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप दीड हजार मतांनी पिछाडीवर, कोणत्या गटाला किती जागा?
Election Controversy : एकीकडे राहुल गांधींनी दिल्लीतील वातावरण तापवलं, दुसरीकडे 'आप'च्या खासदाराची मोठी मागणी, पत्र लिहीत मोदींना कोंडीत पकडण्याचा डाव टाकला
एकीकडे राहुल गांधींनी दिल्लीतील वातावरण तापवलं, दुसरीकडे 'आप'च्या खासदाराची मोठी मागणी, पत्र लिहीत मोदींना कोंडीत पकडण्याचा डाव टाकला
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Embed widget