Continues below advertisement

जालना बातम्या

मनोज जरांगेंना मित्र-भाऊ म्हणून आवाहन, यापुढे चांगली भाषा वापरा, विनोद पाटील नेमकं काय म्हणाले?
तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
अपात्र ठरवण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही, मंत्री मसुद्यातील त्रुटी अन् उणीवा मनोज जरांगेंनी कळवाव्या; राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंतांकडून चर्चेचं आवाहन
अशीमा मित्तलांच्या 'त्या' वाक्याने अख्खी अंतरवाली सराटी अवाक झाली , मनोज जरांगे लगेच म्हणाले....
वेळ वाया घालवू नका...; जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याशी बोलताना जरांगेंच्या डोळ्यात अश्रू, तब्येत बिघडली
मनोज जरांगे म्हणाले, 'माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, तरीही शुगर जास्त कशी? रिपोर्टवर संशय घेताच डॉक्टर स्पष्टच म्हणाले...
आम्ही मुंबईला जाण्याची तयारी करतोय, मराठा समाजाने 12 तारखेपर्यंत मुंबईला जा; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट देणार अभिजीत दिपके; CJP संस्थापक म्हणाले, पाटील सर चुकीचं मागत नाहीत
जरांगे पाटलांना भेटणार, 24 तासात योग्य निर्णय घेणार, सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसोबत, उदय सामंताचं मोठं वक्तव्य
येऊ नका सांगूनही एकनाथ शिंदे मुंबईतून परभणीला निघाले, जरांगे पाटील म्हणाले, 'श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही का?'
मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा फोन, म्हणाले, 'शिंदे साहेबांना वाईट वाटलं, ते म्हणाले...'
'मी आलो तर तुम्ही या, इथं ताकद वाया घालावयची नाही, पण शिंदेंची वेळ जुळत असल्यास...' उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे पाटलांचं काय ठरलं? नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतरही एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम होणार; तिकडे परभणीत हालचानींना वेग, पोलीस अधीक्षकांनी संजय जाधवांच घर गाठलं
बंडू जाधव तू आयुष्यातील सर्वात मोठी चूक केलेय, तुझ्या राजकारणाला अवकळा लागली समज; मनोज जरांगेंचा इशारा
इकडं खासदार बंडू जाधव म्हणाले, परभणीत कार्यक्रम होणारच, तिकडं उपोषणावर असलेल्या जरांगे पाटलांनी सांगितलं, 'याची परतफेड आता मुंबईत होणार, बंडूला उतरता कळी लागली..'
संजय शिरसाट अन् बंडू जाधवांनी षडयंत्र रचलंय, तुमच्यामुळे राज्यात वातावरण खराब होईल; परभणीच्या कार्यक्रमावरून मनोज जरांगे संतापले, एकनाथ शिंदेंवरही टीका
मनोज जरांगे एकनाथ शिंदेंच्या खासदारावर संतापले, फोनवर बंडू जाधवांना एकेरीत बोलले, वॉर्निंग देऊन टाकली, म्हणाले...
मनोज जरांगे एकनाथ शिंदेंवर संतापले, सर्वांदेखत नको ते बोलले, बंडू जाधवांचा तर उद्धारच केला
आरक्षणासाठीची शेवटची लढाई, मनोज जरांगेना साथ द्यायला मराठा आंदोलक आंतरवालीकडे निघाला, पण वाटेतच हृदयविकाराचा झटका आला अन्...
'अजितदादा समजून घ्या...' मनोज जरांगेंकडून अनवधानानं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंसह अजितदादांच्या नावाचा उल्लेख, स्पष्टीकरण देत म्हणाले..
'आपण विजयाच्या उंबरठ्यावर, घरात बसू नका, तातडीनं अंतरवाली सराटीत या'; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन, आमरण उपोषणाला सुरुवात
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola