Continues below advertisement

जळगाव बातम्या

ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक, 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या एमआयडीसी पोलिसांची कारवाई 
धक्कादायक! जळगावात धावत्या बसमधून सराफा व्यवसायिकाची 25 लाखांची बॅग लंपास, 24 तासाच्या आत चार आरोपींना अटक
सोनोग्राफी रिपोर्टवरून वाद, सासू अन् पतीने अंध माय-लेकाला विहिरीत ढकललं; साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; जळगाव हादरलं!
हातावरची मेहंदी पुसत नाही तोच काळाचा घाला; माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू, जळगावमध्ये काळीज चिरणारा आक्रोश
26/11च्या हल्ल्यावेळी आतंकवाद्यांना मारण्यासाठी बंदुक घेऊन रस्त्यावर उतरलो, खडसेंनी काळजीपोटी रोखलं; गिरीश महाजनांच्या दावा, आता एकनाथ खडसेंच सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाले...
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
'होय, मी दिल्लीला गेलो होतो, अमित शाहांनीच मला फोन करून बोलावलेलं'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं झालं; जळगावमध्ये भेसळीचा कहर, PHOTO
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
जळगावच्या 'त्या' ज्वेलर्सच्या दुकानावर सीबीआयचा छापा, शरद पवार गटातील बड्या नेत्याचं कनेक्शन, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी: मुसळधार पावसाने राज्यातील 11 धरणं तुडुंब भरली, हातनूर, गोसेखुर्द धरणांचे दरवाजे उघडले, रायगडमधील 7 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा
Akola : अखेर 'त्या' लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात छापमारे, ACB हाती लागलं मोठं घबाड  
Jalgaon : पत्नीचे दागिने विकून जलजीवनची कामे पूर्ण केली, पण अडीच वर्ष झालं तरी मोबदला मिळाला नाही, ठेकेदारांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु
धक्कादायक! अमळनेरमधील संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग, भाविकांना बाहेर काढण्याचं काम सुरु
जळगावमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; दोघांनी नको नको ते केलं, इतरांनी व्हिडीओ काढले, 14 जणांना अटक
पंढरीच्या वारीला जाणाऱ्या ट्रॅक्टरला आयशरची जोरदार धडक, ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे; एकाचा मृत्यू, 15 जखमी
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola