एक्स्प्लोर

App Ban | भारत सरकारकडून 43 मोबाईल अॅप्सवर बंदी, सार्वभौमत्वाला आणि एकतेला धोका असल्याची दिली माहिती

हे अ‍ॅप्स भारताच्या सार्वभौमत्व, ऐक्य आणि सुरक्षेसाठी धोकादायक आहे, अशी माहिती केंद्र सरकारने ही कारवाई केली.

नवी दिल्ली : भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आज माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत 43 मोबाइल अ‍ॅप्सच्या वापरावर बंदी घातली आहे. भारताची सार्वभौमता आणि अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हानिकारक असलेल्या अ‍ॅप्सच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून प्राप्त झालेल्या सर्वसमावेशक अहवालाच्या आधारे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतातील वापरकर्त्यांच्या वापरासाठी या अॅप्सवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.

यापूर्वी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत 29 जून, 2020 रोजी भारत सरकारने 59 मोबाइल अ‍ॅप्सवर आणि 2 सप्टेंबर, 2020 रोजी आणखी 118 अॅप्सवर आणखी बंदी घातली होती. नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि सर्व आघाड्यांवर भारताची सार्वभौमत्व आणि अखंडता जपण्यासाठी सरकार वचनबद्ध असून सरकार हे सुनिश्चित करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलेल.

भारत बंदी घातलेल अॅप्स

  1. AliSuppliers Mobile App
  2. Alibaba Workbench
  3. AliExpress - Smarter Shopping, Better Living
  4. Alipay Cashier
  5. Lalamove India - Delivery App
  6. Drive with Lalamove India
  7. Snack Video
  8. CamCard - Business Card Reader
  9. CamCard - BCR (Western)
  10. Soul- Follow the soul to find you
  11. Chinese Social - Free Online Dating Video App & Chat
  12. Date in Asia - Dating & Chat For Asian Singles
  13. WeDate-Dating App
  14. Free dating app-Singol, start your date!
  15. Adore App
  16. TrulyChinese - Chinese Dating App
  17. TrulyAsian - Asian Dating App
  18. ChinaLove: dating app for Chinese singles
  19. DateMyAge: Chat, Meet, Date Mature Singles Online
  20. AsianDate: find Asian singles
  21. FlirtWish: chat with singles
  22. Guys Only Dating: Gay Chat
  23. Tubit: Live Streams
  24. WeWorkChina
  25. First Love Live- super hot live beauties live online
  26. Rela - Lesbian Social Network
  27. Cashier Wallet
  28. MangoTV
  29. MGTV-HunanTV official TV APP
  30. WeTV - TV version
  31. WeTV - Cdrama, Kdrama&More
  32. WeTV Lite
  33. Lucky Live-Live Video Streaming App
  34. Taobao Live
  35. DingTalk
  36. Identity V
  37. Isoland 2: Ashes of Time
  38. BoxStar (Early Access)
  39. Heroes Evolved
  40. Happy Fish
  41. Jellipop Match-Decorate your dream island!
  42. Munchkin Match: magic home building
  43. Conquista Online II
 

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  
ABP Majha Top 10, 2 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 2 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
धक्कादायक! रस्ता नसल्यानं 5 किलोमीटर डोलीतून नेलं, पण रुग्णालय गाठेपर्यंत होत्याचं नव्हत झालं, सर्पदंशामुळं चिमुकल्याचा अंत, आदिवासी भागातील वास्तव समोर
धक्कादायक! रस्ता नसल्यानं 5 किलोमीटर डोलीतून नेलं, पण रुग्णालय गाठेपर्यंत होत्याचं नव्हत झालं, सर्पदंशामुळं चिमुकल्याचा अंत, आदिवासी भागातील वास्तव समोर
नालासोपाऱ्यातील नागेला तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा संताप
नालासोपाऱ्यातील नागेला तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा संताप

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget