एक्स्प्लोर

हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये फूट, कमांडर जाकिर मुसा संघटनेतून बाहेर

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात बुरहान वाणीनंतर ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचे नेतृत्त्व करणारा जाकिर मुसाने संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संघटनांमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे. दोन ऑडिओ टेपच्या माध्यमातून हिजबुल मुजाहिद्दीनमधून बाहेर पडल्याची घोषणा मुसाने केली. जम्मू-काश्मीर पाकिस्तानाला मिळवून देण्यासाठी 1989 पासून हिजबुल मुजाहिद्दीन ही संघटना दहशतवादी कारवाया करत आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रवक्ता सलीम हाश्मी याने मुजफ्फराबादमध्ये सांगितले, “मुसाच्या कोणत्याही विधानासाशी यापुढे हिजबुल मुजाहिद्दीनचं घेणं-देणं नाही.” 5 मिनिट 40 सेकंदांचा मुसाचा ऑडिओ सोशल मीडियावरुन समोर आला. यामध्ये फुटीरतावादी नेत्यांना धमकी देण्यात आली असून, सीरिया आणि इराकच्या धर्तीवर आयसिसद्वारे स्थापन केलेल्या व्यवस्थेनुसार जम्मू-काश्मीरमध्ये खलिफा स्थापन करण्याच्या उद्देशात दखल देऊ नये, अशी धमकीही देण्यात आली आहे. पोलिस महासंचालक एसपी वैद यांनी ऑडिओमधील आवाजाची तपासणी केली असता, तो आवाज मुसाचा असल्याचे समोर आले. आतापर्यंत हे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरला स्वतंत्र राज्य किंवा पाकिस्तानात विलिन करण्याच्या मागणीपुरते मर्यादित होते. मात्र, आता आयसिसच्या विचारधारेचाही उल्लेख आल्याने चितेंत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, याच आठवड्यात सैय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारुक आणि यासीन मलिक यांसारख्या हुर्रियत नेत्यांनी संयुक्तपणे सांगितले होते की, काश्मीरच्या संघर्षाचं आयसिस किंवा अल कायदासारख्या संघटनांशी काहीही देणं-घेणं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी

Embed widget