एक्स्प्लोर
2018 मध्ये युट्यूबवर गाजलेले 'टॉप टेन' व्हिडीओज
या वर्षभरात युट्युबवर गाजलेल्या 'टॉप टेन' व्हिडीओजची यादी YouTube Rewind 2018 या नावाने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
2018 हे वर्ष संपत असताना या वर्षातील लक्षात राहणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची यादी आपल्याला पहायला मिळत आहे. अशीच एक यादी YouTube द्वारे देखील दरवर्षी प्रसिद्ध करण्यात येते. वर्षभरात युट्युबवर गाजलेल्या 'टॉप टेन' व्हिडीओजची ही यादी असते. यावर्षी देखील YouTube Rewind 2018 या नावाने ही यादी प्रसिद्ध केली केली आहे. तसेच यावर्षीच्या भारतातील युट्यूबवरील ट्रेंडिंग व्हिडीओजची यादी देखील देण्यात आली आहे.
2018 वर्षात युट्युबवरील टॉप टेन व्हिडीओजची यादी खालील प्रमाणे :
1. अभिनेता संजय दत्तच्या जिवनावर आधरित 'संजू' सिनेमाचा टिजर
2. सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षयकुमार यांच्या '2.0' सिनेमाचा टिजर (हिंदी)
3. 'दारू बदनाम' गाण्याचा व्हिडीओ
4. 'बम डिगी डिगी बम' गाण्यावरील झुम्बा व्हिडीओ
5. सुपरस्टार रजनीकांतच्या 'काला' या सिनेमाचा टिजर
6. 'बेहन भाई की स्कूल लाईफ'
7. 'तेरी अखियां का यों काजल' गाण्याचा व्हिडीओ
8. सिटी क्राइम | क्राइम पेट्रोल
9. 'दास्तान-ए-धोका' गाण्याचा व्हिडीओ
10. अभिनेता शाहरुख खानच्या 'झिरो' सिनेमाचा टिजर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement