एक्स्प्लोर

...तर तुमचे एटीएम कार्ड 31 डिसेंबरपर्यंत बंद होणार : आरबीआय

जुनं मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड हे सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं कळतयं. रिझर्व्ह बॅंकेनं 2015 मध्येच जुने एटीएम, डेबिट कार्ड EMV मध्ये बदलून घेण्याचे आवाहन केले होते.

नवी दिल्ली : जुने मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड 31 डिसेंबरपर्यंत EMV कार्डमध्ये बदलून न घेतल्यास 1 जानेवारीपासून एटीएम कार्ड बंद होणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून ही माहिती देण्यात आली आहे. जुनं मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड हे सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं कळतयं. रिझर्व्ह बॅंकेनं 2015 मध्येच जुने एटीएम, डेबिट कार्ड EMV मध्ये बदलून घेण्याचे आवाहन केले होते. EMV कार्ड म्हणजे काय? EMV स्मार्ट पेमेंट कार्ड असतात. ज्यात मॅग्नेटिक स्ट्राईप्सच्या जागी इंटिग्रेटेड सर्किटमध्ये डेटा स्टोअर होतो. या कार्डला चिप कार्ड आणि आयसी कार्ड असंही म्हणलं जातं. याने जेवढ्या वेळेस व्यवहार केला जाईल, तेवढ्या वेळेस डायनामिक डाटा तयार जाईल. या कार्डचा डुप्लीकेट कार्ड बनवता येणार नाही, आणि कॉपीही करु शकणार नाही. त्यामुळे एटीएम कार्डसंबंधी गुन्हेगारीला आळा बसेल. या कार्डचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे. कसं ओळखाल EMV कार्ड? तुमचं कार्ड ब्लॉक होणार आहे की नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम चिप तपासून पहा. त्यासाठी तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या उजव्या बाजूला EMV चिप आहे की नाही हे पाहावं लागेल. जर कार्डच्या उजव्या बाजूला त्यावर सिमकार्ड सारखी चिप असेल, तर कार्ड ब्लॉक होणार नाही. तसेच अशी चिप नसल्यास कार्ड जुनं असून, ते कार्ड 31 डिसेंबरपर्यंत ब्लॉक होणार आहे. कार्ड बदलण्यासाठी संबंधित बॅंकाच्या शाखेत संपर्क करुन इंटरनेट बॅंकिंगच्या सहाह्याने EMV कार्ड मिळवता येईल. पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर कार्ड घरपोहोच मिळेल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget