एक्स्प्लोर

प्रथा झुगारुन शकुनाचा एक रुपया हुंडा, योगेश्वर दत्त बोहल्यावर

नवी दिल्ली : लंडन ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता पैलवान योगेश्वर दत्त लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. विशेष म्हणजे योगेश्वरनं हुंडा नाकारुन नवा आदर्श घातला आहे. शुभशकुन म्हणून केवळ एक रुपये हुंडा स्वीकारण्याचा पायंडा योगेश्वरने घातला आहे. हरियाणातले काँग्रेसचे नेते जयभगवान शर्मा यांची लेक शीतल शर्मा हिच्यासोबत योगेश्वरचा साखरपुडा शनिवारी संपन्न झाला. सोमवारी या दोघांच्या विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुलींच्या लग्नासाठी आईवडिलांना करावी लागणारी पैशाची जुळवाजुळव मी पाहिली आहे. त्यामुळे मोठं होतानाच मी दोन निर्णय घेतले. एक म्हणजे मी कुस्तीत देशाचं नाव रोशन करणार आणि दुसरं म्हणजे हुंडा स्वीकारणार नाही. पहिलं स्वप्न आधीच साकार झालं होतं, आता दुसरं होतंय, असं योगेश्वर म्हणाला. शुभशकुन म्हणून योगेश्वरच्या कुटुंबीयांनी साखरपुड्यात केवळ एक रुपयाचं नाणं स्वीकारलं. नातेवाईकांना याव्यक्तिरिक्त कोणतंही गिफ्ट देऊ नका, अशी विनंती त्याने केली आहे. काही जणांनी मात्र एक रुपया तरी का स्वीकारला, असे बोचरे सवाल त्याला ट्विटरवर विचारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, सोन्याच्या दरात 3 टक्क्यांची वाढ, खरेदी करावी की नको? सध्या काय आहे दर? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, सोन्याच्या दरात 3 टक्क्यांची वाढ, खरेदी करावी की नको? सध्या काय आहे दर? 
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
मोहम्मद शमीचा मोठा निर्णय! कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार
मोहम्मद शमीचा मोठा निर्णय! कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Crime News: पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
Pune Crime News: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
Chhatrapati Sambhajinagar Crime News : मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
Gokul President Election 2026 : मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
Nashik Crime News: सैराटची पुनरावृत्ती; बहिणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरूणाला स्मशानभूमीजवळ भेटायला बोलावलं, पोटावर, गळ्यावर, छातीवर अन् हातावर वार केले, त्र्यंबकेश्वर हादरलं!
सैराटची पुनरावृत्ती; बहिणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरूणाला स्मशानभूमीजवळ भेटायला बोलावलं, पोटावर, गळ्यावर, छातीवर अन् हातावर वार केले, त्र्यंबकेश्वर हादरलं!
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
Embed widget