एक्स्प्लोर

ट्रिपल तलाकवर आगपाखड करणाऱ्या महिलेचा माफीनामा

नवी दिल्ली : ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर धर्म आणि समाजाच्या ठेकेदारांना खडे बोल सुनावणाऱ्या मुस्लिम महिलेने अखेर याच समाजापुढे नमतं घेतलं आहे. दबावानंतर तिने माफीनामा मागितला आहे. मुस्लिम धर्मातल्या ट्रिपल तलाक पद्दतीनं महिलांची कशी वाताहत होते, कसं निर्दयपणे पुरुष महिलेला त्याच्या आयुष्यातून हद्दपार करतो, हे सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र यानंतर आलेल्या दबावामुळे संबंधित महिलेनं आपल्या विधानाबाबत माफी मागितली आहे. काहीच दिवसांपूर्वी संबंधित महिलेच्या बहिणीला पतीने तोंडी तलाक दिला गेला होता. त्या रागातून आपण ट्रिपल तलाक पद्धतीबाबत उद्विग्न झाल्याचं तिनं म्हटलं आहे. महिलेने योगी सरकारच्या आदर्श धोरणांचं कौतुक केलं होतं. ट्रिपल तलाक, कत्तलखाना यासारख्या मुद्द्यांचा यात समावेश होता. संबंधित महिलेच्या बहिणीने स्थानिक कोतवालांकडे यासंबंधी लेखी तक्रार केली होती. सासरच्या मंडळींनी तिच्यावर हुंड्यासाठी दबाव आणला होता. अखेर तोंडी तलाक देऊन 16 एप्रिलला त्याने दुसरं लग्न केलं. कदाचित तिच्या माफीनं तिला विरोध करणाऱ्यांचं समाधान झालंही असेल. मात्र तीन वेळेस एक शब्द उच्चारुन देवाच्याच साक्षीनं स्वीकारलेलं नातं कसं संपुष्टात येतं, हा सवाल उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kaziranga Accident : मोठी बातमी, आसामच्या काझीरंगामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
Abhijeet Dipke: 'मी नजरकैदेत आहे', सोनम वांगचुक यांचा मोठा दावा, सरकारवरही घणाघात; आता अभिजीत दीपकेंनीही सुनावलं, म्हणाले, 2029 पूर्वी हे सरकार...
'मी नजरकैदेत आहे', सोनम वांगचुक यांचा मोठा दावा, सरकारवरही घणाघात; आता अभिजीत दीपकेंनीही सुनावलं, म्हणाले, 2029 पूर्वी हे सरकार...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
Embed widget