एक्स्प्लोर

देशात मंदीचा लवलेशही नाही : पंतप्रधान मोदी

'देशाच्या विकासासाठी आणखी मोठे निर्णय घेणार, आज देशात मंदीचा लवलेशही नाही. संकुचित मनाच्या लोकांना विकास दिसत नाही.' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली : 'देशाच्या विकासासाठी आणखी मोठे निर्णय घेणार, आज देशात मंदीचा लवलेशही नाही. संकुचित मनाच्या लोकांना विकास दिसत नाही.' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे. दिल्लीतील विज्ञान भवनमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. अर्थव्यवस्थेशी निगडीत प्रत्येक मुद्द्याबाबत मोदींनी आकडेवारी सादर करत उत्तर दिलं. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी मागील यूपीए सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. 8 नोव्हेंबर 2016 हा भ्रष्टाचार मुक्ती दिन असल्याचं सांगत मोदींनी सुरुवातीलाच नोटाबंदीचंही समर्थन केलं आहे. ‘देशाची अर्थव्यवस्था भक्कम’ यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, 'काँग्रेसच्या काळात विकासदर तब्बल 5 वेळा घसरला होता. मात्र, आता देशात परदेशी गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था भक्कमपणे उभी आहे.' ‘मी अर्थतज्ज्ञ असल्याचा दावा कधीच केला नव्हता‘ ‘मी अर्थतज्ज्ञ असल्याचा दावा कधीच केला नव्हता. सर्व ज्ञान आम्हालाच आहे असा दावाही आम्ही कधीच करत नाही.’ असं म्हणत मोदींनी टीकाकारांना उत्तर दिलं. तसंच जीएसटीबाबत बोलताना मोदींनी स्पष्ट केलं की, ‘GSTच्या काही नियमाचा व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. पण लवकरच या नियमांमध्ये बदल केले जातील.’ ‘देशातील जनतेचं राहणीमान उंचावलं’ देशात कार, कमर्शिअल गाड्या खरेदी, विमानप्रवास यांच्यामध्ये प्रचंड वाढ झाल्याचं सांगत मोदींनी देशातील जनतेचं राहणीमान उंचावल्याचं यावेळी सांगितलं. ‘देशाच्या विकासासाठी आणखी मोठे निर्णय घेऊ’ ‘देशाच्या विकासासाठी आम्ही आणखी मोठे निर्णय घेणार आहोत. माझ्या वर्तमानकाळासाठी मी देशाचं भविष्याची मी आहुती देऊ शकत नाही.’ असंही मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारच्या आर्थिक निर्णयांवर देशभरातून सध्या टीका सुरु आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यामुळे सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे आजच्या भाषणातून मोदींनी या सर्व टीकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : 8 नोव्हेंबर 2016 हा भ्रष्टाचार मुक्ती दिन : मोदी काँग्रेसच्या काळात विकासदर घसरला नाही का? : मोदी देशात परदेशी गुंतवणुकीचा विक्रम : मोदी मी अर्थतज्ज्ञ असल्याचा दावा कधीच केला नाही : मोदी देशातील बदलत्या अर्थव्यवस्थेत इमानदारांना सुरक्षा मिळेल : मोदी देशाची अर्थव्यवस्था भक्कमपणे उभी : मोदी सर्व ज्ञान आम्हालाच आहे असा दावा आम्ही कधीच करत नाही : मोदी जून महिन्यानंतर गाड्यांच्या विक्रीमध्ये 23 टक्के वाढ झाली आहे : मोदी विकासासाठी मोठे निर्णय घेणार आहोत : मोदी 2100 किमीपेक्षा जास्त किमीचे रेल्वेमार्ग बनवले : मोदी जास्तीत जास्त परदेशी चलन भारतात यावं यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे : मोदी सरकारच्या निती आणि नियत यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे : मोदी तवणूकदारांचा सरकारच्या नैतिकतेवर विश्वास : मोदी संकुचित मनाच्या लोकांना विकास दिसत नाही : मोदी

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
Anant Ambani Visits Govardhan : अनंत अंबानींची गोवर्धन परिक्रमा; गिरिराजजींच्या चरणी नतमस्तक, आजी-आजोबांचीही काढली आठवण
अनंत अंबानींची गोवर्धन परिक्रमा; गिरिराजजींच्या चरणी नतमस्तक, आजी-आजोबांचीही काढली आठवण
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Embed widget