एक्स्प्लोर
Advertisement
पतीच्या विवाहबाह्य संबंधांची ‘ऑनलाईन’ भांडाफोड
गुजरातमधील दाहोदमध्ये पतीच्या विवाहबाह्य संबंधांची पत्नीने ‘ऑनलाईन’ भांडाफोड केलीय. पतीचे शेजारच्या महिलेसोबतचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ पत्नीने थेट सोशल मीडियावरच अपलोड करुन व्हायरल केले. त्यासोबत मेसेज लिहून आपलं संसार वाचवण्यासाठी लोकांना विनंतीही केली. हे सारं प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर कारवाई सुरु झाली आहे.
अहमदाबाद : गुजरातमधील दाहोदमध्ये पतीच्या विवाहबाह्य संबंधांची पत्नीने ‘ऑनलाईन’ भांडाफोड केलीय. पतीचे शेजारच्या महिलेसोबतचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ पत्नीने थेट सोशल मीडियावरच अपलोड करुन व्हायरल केले. त्यासोबत मेसेज लिहून आपलं संसार वाचवण्यासाठी लोकांना विनंतीही केली. हे सारं प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर कारवाई सुरु झाली आहे.
महिलेच्या माहितीनुसार, तिच्या पतीचे शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. "शेजारी राहणाऱ्या महिलेचा पती परदेशात राहतो. याचा फायदा उचलत तिने पतीला आपल्या जाळ्यात ओढलं. पती कधी कधी रात्रभर घरी नसतो.", असेही पीडित महिलेने सांगितले.
पतीवर संशय आल्याने तिने मागोवा घेतला. त्यावेळी पतीच्या मोबाईलमध्ये शेजारच्या महिलेसोबतचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सापडले. तिने ते फोटो, व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये ट्रान्स्फर करुन घेतले.
त्यानंतर महिलेने पतीचे हे सारे कारनामे नातेवाईकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करुन, मदतीची विनंती केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
महाराष्ट्र
भारत
Advertisement