एक्स्प्लोर

देशभरातील 82% डॉक्टर बोगस

नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटना WHOच्या एका नव्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक निष्कर्श समोर आले आहेत. संघटनेने 2011च्या जनगणनेनुसार केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील 57% डॉक्टरांकडे वैद्यकीय शिक्षणाची पदवीच नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भागातील 100 पैकी 18 डॉक्टरांकडे डिग्री असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एकूण देशभरातील अकडेवारी पाहिल्यास 82% डॉक्टर बोगस असल्याचे निष्कर्शामधून समोर आले आहे.   भारतातील डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना IMA  इंडियन मेडिकल असोसिएशन आणि त्यांना रेग्यूलेट करणारी MCI मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या मतेदेखील देशातील बोगस डॉक्टरांची संख्या अधिक आहे. पण सरकारच्या मवाळ भूमिकेमुळे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.   MCIच्या मते, देशभरात दोन लाख डॉक्टर बोगस आहेत. यांच्यावर गेल्या 20 वर्षांपासून कारवाईची मोहीम सुरू आहे, मात्र, तरीही यात यश आलेले नाही. देशातील गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दयनीय अवस्था असल्याने, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे संघटनेचे मत आहे.   IMA च्या मतानुसार, देशात आयुर्वेदीक, होमियोपॅथी, फिजोथेरेपिस्ट आणि नॅचरोपेथची डिग्री घेऊन अनेक डॉक्टर अॅलिपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत. विशेष म्हणजे, कम्पाउंडर आणि आशा वर्करदेखील डॉक्टरी करत आहेत. यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने, तसेच सरकार सर्वच ठिकाणापर्यंत जाऊन सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याने यांचे फावत असल्याचे सांगितले जात आहे.   तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते 85% आजार हे नैसर्गिकच बरे होतात. पण 15% आजार बळावल्याने प्रसंगी मृत्यू ओढावतो.   तेव्हा या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे हे आकडे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत. पण तरीही यात काही नाविन्य नसल्याचे डॉक्टरांच्या संघटनेचे म्हणणे आहे. यासाठी कठोर कायदे करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget