एक्स्प्लोर

Swati Sachdeva Bisexual stand-up Comedian: "होय, मी Bisexual आहे" असं स्टॅंड-अप कॉमेडीत सांगणारी स्वाती सचदेव नेमकी आहे तरी कोण?

"होय, मी बायसेक्शुअल आहे", अशी स्वत:ची ओळख करुन देणाऱ्या स्वाती सचदेवचा स्टॅंड-अप कॉमेडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Swati Sachdeva Bisexual stand-up Comedian: "होय, मी बायसेक्शुअल आहे", अशी स्वत:ची ओळख करुन देणाऱ्या स्वाती सचदेवचा स्टॅंड-अप कॉमेडीचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. फेसबुक , इंस्टाग्रामवर देखील अनेकांनी हा व्हिडियो शेअर केला आहे. मात्र स्वाती हे एवढं सहज आणि सोप्या पद्धतीने हसत का सांगते? ती खरंच बायसेक्स्यूअल आहे की फक्त कॉमेडी करते आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर तिच आपल्या व्हिडियोतून सांगते आहे. मात्र स्वाती नक्की आहे तरी कोण?

''तुम लोगो को पता है ना बायसेक्शुअल कौन होता है.... , याच ओवर कॉन्फिडेंसमध्ये मला गर्दीने होकार दिला  ...पिछले शो में एक अंकल से पूछो, बताओ बायसेक्शुअल कौन होता है, काका म्हणतात, आप वही हो ना जो साल में दो बार करते है...'' अशीच काही ही स्वाती सचदेव आपली ओळख सांगते, जो व्हिडिओ  मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. स्वाती सचदेव एक स्टॅंड अप कॉमेडियन आहे. तिचा स्टॅंड अप व्हिडिओ प्रेम हे प्रेम आहे प्रचंड व्हायरल होतोय.

 कोण आहे स्वाती सचदेव?

स्वाती सचदेव ही दिल्लीची एक स्टँड-अप कॉमेडियन आहेत. शिवाय स्वाती सचदेव लेखक, डिजिटल कंटेंट क्रिएटर आहेत. तिने काही दिवसांपुर्वी व्हिडिओ केला होता. त्यात ती LGBTQ बाबत मोकळेपणाने बोलताना दिसली. याच व्हिडिओत तिने स्वत:बाबतचा देखील खुलासा केला. तिचा जन्म 1992 साली पंजाबमध्ये झाला. जाहिरातीच्या क्षेत्रात ती कार्यरत होती. मात्र त्यानंतर तिने पुर्ण वेळ स्टँड-अप कॉमेडी करण्याचा निर्णय घेतला.

पालकांचा पाठिंबा

मी व्हिडिओमार्फत माझ्याबाबत सगळ्यांना सांगते आहे. मात्र माझ्या पालकांना मी आधीच याबाबतची माहिती दिली आहे. त्यांचा मला भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे मी या सगळ्या विषयावर मोकळेपणाने बोलू शकते. माझं बायसेक्स्यूअल असणं माझ्या पालकांनी स्वीकारलं आहे. त्याच्यामुळेच मी नोकरी सोडून स्टँड-अप कॉमेडी करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ती सांगते.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget